पिक विमा पासून हे शेतकरी राहणार वंचित

मराठवाड्यातील एकूण अर्जदार आणि प्रत्यक्षात विम्याची रक्कम घेणारे शेतकरी यांच्यातील फरक खालीलप्रमाणे आहे.

बीड जिल्हा

  • एकूण अर्जदारांची संख्या – १८ लाख ५० हजार ७१२
  • आगाऊ पेमेंट मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या – ७ लाख ७० हजार ५७४
  • मंजुरीची रक्कम – रु. 241 कोटी (रु. 21 लाख)
  • एकूण अर्जदार आणि अग्रीमची रक्कम देण्यात येणाऱ्या संख्येतील तफावत – १० लाख ८० हजार १३८

लातूर जिल्हा

  • एकूण अर्जदारांची संख्या – ८ लाख ६३ हजार ४६०
  • अॅडव्हान्स प्राप्त करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या – २ लाख २९ हजार ५३५
  • मंजुरीची रक्कम – रु 244 कोटी रु 87 लाख
  • एकूण अर्जदार आणि अग्रीमची रक्कम देण्यात येणाऱ्या संख्येतील तफावत – ६ लाख ३३ हजार ९२५

धाराशिव जिल्हा

  • एकूण अर्जदारांची संख्या – ७ लाख ५७ हजार ८९१
  • अॅडव्हान्स प्राप्त करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या – ४ लाख ९८ हजार ७२०
  • मंजुरीची रक्कम – २१८ कोटी ८५ लाख ७३ हजार रूपये
  • एकूण अर्जदार आणि अग्रीमची रक्कम देण्यात येणाऱ्या संख्येतील तफावत – २ लाख ५९ हजार १७१

परभणी जिल्हा 

  • एकूण अर्जदार – ७ लाख ६३ हजार ९५८
  • अग्रीमची रक्कम मिळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या – ४ लाख ४१ हजार ९७०
  • मंजूर झालेली रक्कम –  २०६ कोटी ११ लाख रूपये
  • एकूण अर्जदार आणि अग्रीमची रक्कम देण्यात येणाऱ्या संख्येतील तफावत – ३ लाख २१ हजार ९८८

जालना जिल्हा 

  • एकूण अर्जदार – १० लाख १६ हजार ६३७
  • अग्रीमची रक्कम मिळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या – ३ लाख ७० हजार ६२५
  • मंजूर झालेली रक्कम –  १६० कोटी ४८ लाख २० हजार रूपये
  • एकूण अर्जदार आणि अग्रीमची रक्कम देण्यात येणाऱ्या संख्येतील तफावत – ६ लाख ४६ हजार ०१२