पी एम किसान योजनेचा 20 वा हप्ता 2,000 रुपये ‘या’ दिवशी जमा होणार

पी एम किसान योजनेचा 20 वा हप्ता 2,000 रुपये ‘या’ दिवशी जमा होणार, सविस्तर माहिती पहा: पी एम किसान योजनेचे आतापर्यंत 19 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आलेले आहेत आता विसावा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार याच्या प्रतीक्षेत सध्या शेतकरी आहेत.

पी एम किसान योजनेचे वर्षाला 6 हजार रुपये जमा होत असतात. 2 हजार रुपयाचा पुढील 20 वा हप्ता कधी जमा होणार? याकडे सध्या सर्व राज्यभरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. पी एम किसान योजनेच्या अंतर्गत वर्षाला 6 हजार रपये डीबीटीच्या ( Direct Benifits Transfer) मार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येत आहेत.

पी एम किसान योजनेचा 20 वा हप्ता कधी मिळणार?

निराधार योजनेचे मानधन जमा होण्यास सुरुवात
निराधार योजनेचे मानधन जमा होण्यास सुरुवात

पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता पुढील महिन्यात म्हणजेच जून 2025 मध्ये जमा करण्यात येणार आहे. सध्या पीएम किसान योजनेच्या नोंदणी प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असून अजून 50 हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांची भर पडलेली आहे.

महाराष्ट्रातील पी एम किसान सन्मान निधी योजनेची एकूण लाभार्थींची संख्या 92.89 लाख एवढी झालेली आहे. राज्यभरातील जे शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी म्हणून लाभ घेत आहेत. त्यांना राज्य सरकार मार्फत राबविण्यात आलेल्या नमो शेतकरी योजनेचा लाभ हा देण्यात येत आहे.

पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून 6 हजार रुपये आणि राज्यातील नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 6 हजार रुपये अशाप्रकारे शेतकऱ्यांना एकत्रित किती 12 हजार रुपये जमा करण्यात येतात. यामध्ये देखील वाढ करून 15,000 रुपये करण्याचा निर्णय सरकार लवकरच घेणार आहे. अशा प्रकारची माहिती वृत्तवाहिनी वरती देण्यात येत आहे.

हेक्टरी 20 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात; तुमचे नाव चेक करा
हेक्टरी 20 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात; तुमचे नाव चेक करा

पी एम किसान योजनेचा पुढील 20 वा हप्ता मिळण्यासाठी तुम्हाला केवायसी करणे. बंधनकारक आहेत. पी एम किसान योजनेचा हप्ता मिळण्याअगोदर तुम्ही जर केवायसी केली नाही. तर, तुम्हाला 20 हप्ता 2 हजार रुपये मिळणार नाहीत याची नोंद घेणे देखील गरजेचे आहे.

पी एम किसान योजनेसाठी अर्ज कसा करावा?

पी एम किसान सन्मान निधी योजनेसाठी सध्या ऑनलाईन अर्ज करणे सुरू आहे. यामध्ये शेतकरी स्वतः देखील अर्ज करू शकतात. तुम्ही देखील पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असाल आणि अजून देखील नोंदणी केलेली नसेल तर तुम्ही देखील ऑनलाईन अर्ज करून लाभ मिळवू शकता.

पी एम किसान सन्मान निधी अधिकृत वेबसाईट: https://pmkisan.gov.in/

female police officer video Viral
तिने भररस्त्यात मर्यादा ओलांडली! महिला पोलिस अधिकाऱ्याचे: कपडे फाडले, केस ओढले अन्…, संतापजनक VIDEO व्हायरल पहा

वरील पी एम किसान योजनेचा वापर करून तुम्ही तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार आहे का नाही? याचे स्टेटस चेक करू शकता.

पीएम किसान योजनेचा हप्ता कधी मिळणार

Leave a Comment

Close VISIT MH SHETKARI