Anganwadi bharti : बाल विकास सेवा योजना प्रकल्प अंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहेत. या भरती अंतर्गत रिक्त पदे भरली जाणार असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करा.
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी किमान 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहेत. अधिक माहिती आणि अटींसाठी मूळ जाहिरात वाचा. उमेदवारांचे वय सामान्य प्रवर्गासाठी 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान असावे, तर विधवा महिलांसाठी वयोमर्यादा कमाल 40 वर्षे आहेत.
या पदासाठी लातूर येथे नोकरीचे ठिकाण राहील. अर्ज करणाऱ्यांनी आपला अर्ज खालील पत्त्यावर पाठवा:
बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी), त्रिमूर्ती भवन, पहिला मजला, उदय पेट्रोलपंपजवळ, बार्शी रोड, लातूर.
अर्ज करण्याची शेवटची तारीख २ मे २०२५ आहेत. अधिक माहितीसाठी लातूर जिल्ह्याची अधिकृत वेबसाईट https://latur.gov.in भेट द्यावी लागेल.
मूळ जाहिरात पाहण्यासाठी ह्या लिंकवर क्लिक करावे.
नांदेड जिल्हा – अंगणवाडी मदतनीस भरती २०२५
एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नांदेड अंतर्गत देखील अंगणवाडी मदतनीस पदासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये एकूण 30 रिक्त पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहेत. पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करावा.
या पदासाठी किमान शैक्षणिक पात्रता 12 वी उत्तीर्ण असून, अटी व शर्तींसाठी मूळ जाहिरात आवश्य वाचा. वयोमर्यादा सामान्य महिलांसाठी 18 ते 35 वर्षे असून, विधवा महिलांसाठी कमाल वयोमर्यादा 40 वर्षे निश्चित करण्यात आलेला आहेत.
अर्ज करणाऱ्यांनी आपले अर्ज खालील पत्त्यावर पाठवावेत:
बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी नांदेड शहर, हौसिंग सोसायटी, घर क्र.114, गणेश नगर, नांदेड.
अर्ज करण्याची अंतिम तारीख २४ एप्रिल २०२५ आहेत. अधिक माहितीकरिता नांदेड जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईट https://nanded.gov.in वर भेट द्यावीत.
मूळ जाहिरात पाहण्यासाठी ह्या लिंकवर क्लिक करावे.
टीप: अर्ज करताना सर्व आवश्यक मूळ कागदपत्रे अर्जासोबत जोडावी. अधिकृत माहितीसाठी संबंधित जिल्ह्याच्या वेबसाईटला अवश्य भेट द्यावी.