देशात 1 एप्रिल पासून हे नवीन नियम लागू; नागरिकांच्या खिशावर थेट परिणाम Bank Finance

Bank Finance: प्रत्येक आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला सरकारकडून अनेक नियमांमध्ये बदल करण्यात येतात. काही नियमामध्ये सवलत दिली जाते आहे. तर काही नियमांमध्ये आगाऊ खर्च जाहीर केला जात असतो. याही 1 एप्रिल 2025 पासून सरकारकडून काही नियमांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल (new rule) करण्यात आलेले आहे. कोणत्या नियमांमध्ये काय बदल झाले आणि नागरिकांना कोणत्या सुविधासाठी रक्कम खर्च करावे लागणार याबद्दलची माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. ( Bank Finance )

यावर्षी पाऊस कसा राहणार? मोठं भाकित! स्कायमेटचा नवीन हवामान अंदाज जाहीर Skymet Weather Report 2025
यावर्षी पाऊस कसा राहणार? मोठं भाकित! स्कायमेटचा नवीन हवामान अंदाज जाहीर Skymet Weather Report 2025

एक एप्रिल 2025 पासून (new rule) सुरु होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षांमध्ये बँकिंग क्षेत्र असो किंवा इतर कोणतेही क्षेत्र असो सर्व क्षेत्रांसाठी नवे नियम लागू केलेले आहे. ज्यामध्ये एटीएम मधून कॅश स्वरूपात रक्कम काढणेबाबत. बचत खात्याबाबत आणि क्रेडिट कार्ड बाबत नियमावली बदलण्यात आलेली आहेत. त्यासोबतच अनेक मोठ्या शहरांमध्ये पुरवण्याबाबत बाबत देखील नवीन नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे.

अकरावी प्रवेशासाठी 10 कॉलेज निवडता येणार; ही ‘6’ कागदपत्रे लागणार 11th Admission Process
अकरावी प्रवेशासाठी 10 कॉलेज निवडता येणार; ही ‘6’ कागदपत्रे लागणार 11th Admission Process

पी एम किसान योजनेचा 20 वा हप्ता 2,000 रुपये ‘या’ दिवशी जमा होणार
पी एम किसान योजनेचा 20 वा हप्ता 2,000 रुपये ‘या’ दिवशी जमा होणार

1 एप्रिल पासुन हे नियम बदलणार ( Bank Finance )

  •     सुरू झालेल्या नवीन वित्तीय वर्षामध्ये बँकेच्या एटीएम ( Bank ATM)मधून ग्राहकांना फक्त 3 वेळाच मोफत व्यवहार करता येणार आहे. तीन व्यवहारानंतर च्या प्रत्येक व्यवहारासाठी 20 ते 25 रुपयांचे अधिक शुल्क भरावे लागणार आहेत.
  •     बँक खात्यावर किमान शिल्लक ठेवण्याबाबत देखील नियम ठरवण्यात येणार आहेत. यामध्ये शहरी भागासाठी आणि मेट्रो शहरासाठी तसेच ग्रामीण भागासाठी वेगवेगळे रक्कम निश्चित करण्यात येणार आहेत.
  •     चेकच्या माध्यमातून होणारे व्यवहार सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी पी पी एस पॉझिटिव्ह पेशंट लागू करण्यात येणार आहेत. या माध्यमातून ५० हजार रुपया पेक्षा अधिकच्या धनादेशासाठी ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने बँकेला माहिती सादर करावी लागणार आहेत.
  •     नवीन आर्थिक वर्षात ग्राहकांच्या मदतीसाठी प्रियंका एआय बँक सिस्टम सुरू करणार आहेत.
  •     दीर्घ काळापासून वापरात नसलेल्या मोबाईल क्रमांकाचे जोडलेले UPI खाते बंद केले जाणार आहेत.
  •     नववीतील वर्षांमध्ये आयकर भरण्यासाठी जुनी प्रणाली निवडावी लागणार आहे. जुन्या प्रणालीची निवड न केल्यास आपोआपच आपल्याला नव्या प्रणालीमध्ये सादर केले जाणार आहे.
  •     पॅन कार्ड व आधार कार्ड लिंक नसेल तर वित्तीय वर्षामध्ये लाभांश मिळणार नाहीत. त्यासोबतच भांडवली लाभा मधून टीडीएस देखील कापला जाणार आहे.
  •     Demat Account देखील नवीन आर्थिक वर्षात नियम अधिक सुरक्षित केले जाणार आहेत. प्रत्येक डिमॅट खातेदारांना आपल्या खात्याची केवायसी करावी लागणार आहे. पेमेंट खातेदारांना आपल्या खात्याला वारसदाराची देखील नोंद करावी लागणार आहे.
  •     अनेक बँकांकडून बचत खात्याबाबत ( Bank Seving Account)आणि मुदत ठेवीच्या व्याजदराबाबत बदल करण्यात आलेले आहे. आता नव्याने खात्यामध्ये जमा होणार आहेत. रकमेच्या आधारे व्याजदर निश्चित केले जाणार आहे. यामुळे अधिक रक्कम खात्यावर ठेवणाऱ्या नागरिकांना अधिक व्याजदराचा लाभ होणार आहे. Bank Finance

देशात 1 एप्रिल पासून हे नवीन नियम लागू;

Leave a Comment