Bank Holidays : देशभरात बँकांच्या कामकाजा सोबत जोडलेले सर्वसामान्य नागरिक आणि व्यवसायिकांसाठी काहीशी चिंता करणारी बातमी नुकतीच समोर आलेली आहे. कारण देशभरातील बँक कर्मचारी आपल्या विविध मागण्यांना घेऊन बँक युनियनच्या नेतृत्वात पुढच्या आठवड्यात देशव्यापी संप करू शकतात.
आणि यामुळे बैंका सलग 4 दिवस बंद राहू शकतात,अशी दाट शक्यता आहेत. बँक कर्मचारी २ दिवस संपावर जात असल्याने आणि साप्ताहिक सुट्टी मिळून बँकाचे कामकाज सलग चार दिवस बंद राहणार आहे.
Bank Holidays
त्यामुळे बँकिंग कामकाज वर या संपामुळे थेट परिणाम होऊ शकतोय.बँक कर्मचाऱ्यांचे संभाव्य संप पाहता बँक ग्राहकांनी बँकांच्या संदर्भात महत्त्वाची कामे येणाऱ्या दिवसात उरकुन घेतल्या वर,या संपाचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसणार नाही. या आठवड्यात जर बँके संदर्भात कोणतेही काम असेल तर ते आटोपून घेणे सुविधाजनक ठरू शकतेय.
Bank Loan Apply
अन्यथा बँकेत कामकाजासाठी बँक कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे उशीर लागु शकतो. येत्या आठवड्यात बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात संप होणार असल्याने सलग ४ दिवस बँका बंद राहणार आहेत.
त्यामुळे बँक खातेदारांना बँकेचे कामकाज पूर्ण करण्यासाठी संप समाप्त होण्याची वाट पाहावी लागू शकतेय, त्यामुळे येत्या 21 मार्चपर्यंत बँकांचे कामकाज आटोपणे सुविधेचे ठरू शकतोय, कारण बँक कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रमुख मागण्यांसाठी 24 आणि 25 मार्च दरम्यान संप पुकारण्याचा निर्णय घेतलेला आहेत.
Bank Holidays : पुढील कालावधीत बंद असणार सर्व बँका
देशभरातील बँक कर्मचाऱ्यांकडून आपल्या विविध प्रमुख मागण्यांसाठी संप करण्याची शक्यता आहेत. 22 मार्च ते 23 मार्च 2024 नंतर दरम्यान कर्मचारी संपावर असल्याने बँकांच्या कामकाजावर परिणाम होणार आहेत.
उल्लेखनीय म्हणजे 22 मार्च रोजी चौथा शनिवार असल्याने सर्व बँकांना सुट्टी राहणार आहेत,तर 23 मार्च रोजी रविवारची बँकांना साप्ताहिक सुट्टी असणार .यानंतर सोमवार 24 मार्च आणि 25 मार्च 2024 या 2 दिवसादरम्यान बँक कर्मचारी संपावर जाणार आहे, यामुळे बँकेशी निगडीत सर्व कामकाजावर या संपाचा थेट परिणाम होणार आहेत.
काय आहेत बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्या
देशभरात संचालित असलेल्या सर्व राष्ट्रीय बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी काम करतात.यासाठी देशात बँक युनियन कर्मचाऱ्यांच्या मागण्या संदर्भात सरकारकडे प्रस्ताव ठेवून ते मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दरम्यान देशभरात बँक युनियन द्वारे आता सरकारकडे आपल्या काही मागण्या प्रलंबित असल्याने पुन्हा संप करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बँक संघटना आणि कर्मचाऱ्यांकडून खालील मागण्यांसरकारकडे करीत आहेत.
रिझर्व बँकेच्या निर्णयानुसार सरकारने बँकांसाठी 5 दिवसांचा कार्य आठवडा लागू असावा. (RBI Bank New Rules)
सरकारी बँकांचा खाजगीकरणाचा विरोध आहे.
विविध राष्ट्रीय बँकांमध्ये असलेल्या विविध रिक्त पदांवर कर्मचाऱ्यांची भरती करावीत.
दरम्यान बँक कर्मचाऱ्यांचे 24 आणि 25 मार्च दरम्यान होणाऱ्या संपामुळे बँकिंग कामकाज बंद राहणार आहेत. मात्र बँकांकडून ग्राहकांसाठी आर्थिक ट्रांजेक्शन साठी काही सुविधा सुरू राहणार आहेत.
बँक कर्मचाऱ्यांच्या या संपा दरम्यान डिजिटल पेमेंट साठी युपीआय (UPI Payment), इंटरनेट बँकिंग( Internet Banking) ,एटीएम सेवा(ATM Service), मोबाईल बँकिंग( Mobile Banking) यासारख्या सुविधा उपलब्ध असणार आहेत.
मात्र बँकिंग ग्राहकांना विविध बँकांच्या शाखेसोबत निगडित कामकाज या संपादरम्यान करता येणार नाहीत.यामुळे ग्राहकांनी या संपापूर्वी बँकेसोबत जोडलेली आपली महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत,अन्यथा यासाठी विलंब लागु शकतो.