Bank of India Bharti 2025: बँक ऑफ इंडिया ( Bank of India ) ही एक भारतीय सार्वजनिक क्षेत्रामधील महत्त्वपूर्ण बँक आहे. त्याचे मुख्यालय हे मुंबई येथे स्थित आहे. आणि या बँक ऑफ इंडिया मध्येच सध्या रिक्त जागांसाठी भरती निघालेली असून अर्ज मागविण्यात येत बँक ऑफ इंडिया च्या माध्यमातून आयुक्त पदांच्या जागांसाठी नवीन जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यामुळे उमेदवारांनी खालील जाहिरात ही अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी आणि जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे तसेच त्यातील आवश्यक माहिती हे खाली नमूद केलेल्या अधिकृत वेबसाईटला पाहू शकता.
Bank of India Bharti 2025
भरती विभाग: बँक ऑफ इंडिया द्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
एकूण पदे: 0180
पदाचे शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता ही प्रत्येक पदाची आवश्यकतेनुसार वेगवेगळी आहे.
मासिक वेतन/ मानधन: 64,820 रुपये यांच्या माध्यमातून निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला वेतन दिले जाणार आहे.
अधिकृत पीडीएफ जाहिरात वाचावी. आणि ऑनलाईन अर्ज लिंक अधिक माहिती खाली दिलेली आहे.
PDF जाहिरात : जाहीरात येथे पहा
ऑनलाइन अर्ज लिंक: https://ibpsonline.ibps.in/boiofeb5/
अर्ज स्वीकारण्याची पद्धती: ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत.
वयोमर्यादा: 23 ते 40 वय असलेली उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
पदाचे नाव: ऑफिसर स्केल 5
नोकरीचे ठिकाण: महाराष्ट्र
Bank of India Loan Apply
नमूद केलेल्या पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी या जाहिरातीमध्ये नमूद केलेली पात्रता तसेच इतर निकषांची पूर्तता करत असल्याची खात्री करून घ्यावी. त्यामुळे उमेदवारांनी ही जाहिरात काळजीपूर्वक वाचावी तसेच ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यासाठी दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.
सूचना फक्त मोबाईल नंबर आणि ई-मेल एसएमएस द्वारे पाठवण्यात येतील.
अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख: 23 मार्च 2025 पर्यंत फक्त ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.