राज्यातील 0903 योजना रद्द देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय Cabinet Meeting Maharashtra 2025 Decisions

Cabinet Meeting Maharashtra 2025 Decisions राज्यातील जवळपास 900 पेक्षा अधिक योजना रद्द करून त्या योजनांची मान्यता रद्द करून महायुती सरकारने धक्काच दिलेला आहे. राज्याच्या झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या संदर्भात निर्णय घेण्यात आलेले आहेत. आणि या निर्णयानुसार मृदू व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून हा निर्णय आज जाहीर करण्यात आलेला आहे.

यानुसार मागील 3 वर्षांपासून ज्या ज्या योजना रखडल्या आहे. आणि ज्या योजनेत प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारची प्रगती करता आली नाहीत अशा अनेक योजनांचा यामध्ये समावेश आहेत ज्यांना आता मान्यता रद्द करण्यात आलेली आहे. आता यामध्ये कोणत्या योजनांचा समावेश आहे तर यामध्ये पाझर तलाव विभाग असेल, लघुपाटबंधारे योजना असेल,कोअर पाझर बंधारे असतील त्यासोबतच साठवण तलाव दुरुस्ती असेल अशाच काही योजनांचा आणि विविध प्रकल्पांचा देखील यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

निराधार योजनेचे मानधन जमा होण्यास सुरुवात
निराधार योजनेचे मानधन जमा होण्यास सुरुवात

आता या संदर्भात सरकारकडून शासन निर्णय देखील प्रकाशित करण्यात आला आहेस आणि त्यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आला आहेत. की मृदू व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून बंधारे पाजर तलाव असेल साठवून तलाव तसेच दुरुस्तीच्या योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात येते. परंतु सध्याच्या काळात अनेक योजना या तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी मुख्यतः प्रलंबित भूसंपादन असेल किंवा स्थानिक लोकांचा विरोध असेल ठेकेदारांचे असहकार्य अशा अनेक कारणे असतील तसेच निधीच्या अभावामुळे देखील योजनांचे काम सुरू न झाल्याने क्षेत्रीय स्तरावर सदर योजना प्रलंबित असल्याचे दिसून आलेले आहे

आणि अशा बंद व रखडलेल्या योजनांमुळे संबंधित लेखाशीर्षाच्या बांधील दाढी त्वात वाढ दिसून येत असते आणि त्यामुळे विभागातील नवीन प्रशासकीय मान्यता देण्याची व्याप्ती आपोआप कमी होत असतेय या सर्व बाबींना विचारात घेऊन तीन वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी बंद राहिलेल्या योजनांना आता प्रशासकीय मान्यता रद्द करण्यात आलेली आहेत. यामध्ये नव्याने आता योजनांना मान्यता देण्यात येईल ज्यामुळे विभागाचे दायित्व मर्यादित राहून नवीन प्रशासकीय मान्यता देणे शक्य होईल व राज्यांमध्ये जास्तीत जास्त सिंचन क्षेत्र निर्माण करून शेतकऱ्यांना याचा फायदा देण्यात येणार.Cabinet Meeting Maharashtra 2025 Decisions

हेक्टरी 20 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात; तुमचे नाव चेक करा
हेक्टरी 20 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात; तुमचे नाव चेक करा

लाडकी बहिण मुळे अनेक योजना बंद?

लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर ताण पडत असल्याचे सरकारमधील मंत्र्यांचे देखील मत आहेत. आणि यामुळे मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारच्या योजनांमधील निधी वळवला जात आहेत. ज्यामध्ये आपण पाहिलं की सामाजिक न्याय विभाग असेल, आदिवासी विभाग असेल यांसारख्या विभागातील निधीदेखील वळवून तो लाडक्या बहिणीसाठी दिला जात असल्याचा देखील आरोप करण्यात आलेला आहेत. आणि त्यामुळेच अनेक अशा योजना आहेत जाता लाडकी बहीण योजनेमुळे बंद झाल्याचे देखील पाहायला मिळत असल्याचे बोलले जात आहेत.

Cabinet Meeting Maharashtra 2025 Decisions

female police officer video Viral
तिने भररस्त्यात मर्यादा ओलांडली! महिला पोलिस अधिकाऱ्याचे: कपडे फाडले, केस ओढले अन्…, संतापजनक VIDEO व्हायरल पहा

Leave a Comment

Close VISIT MH SHETKARI