नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर 4 कोटी 23 लाख रुपये जमा होणार; Crop Damage Compensation

Crop Damage Compensation: मे 2025 मध्ये मानसून पूर्व पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झालेल्या असून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अनुष्कांची भरपाई देण्यास सुरुवात जिल्हा प्रशासनाकडून झालेले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये एकूण चार कोटी तेवीस लाख रुपयांचे वाटप केले जाणार आहेत. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. आणि जी उर्वरित रक्कम आहे ती महसूल विभागाच्या मार्फत तहसील कार्यालयाकडून पैसे देण्यात येणार आहेत.

Crop Damage Compensation

मे 2025 मध्ये मान्सून पूर्व पावसामुळे नुकसान मोठ्या प्रमाणात झालेले होते. याचा फटका जवळपास 761 शेतकऱ्यांना थेट बसलेला आहे. याचेच पंचनामे पूर्ण झालेल्या असून आता नुसकान भरपाई जमा करण्यासाठी सरकारकडून सुरुवात करण्यात आलेली आहे.

निराधार योजनेचे मानधन जमा होण्यास सुरुवात
निराधार योजनेचे मानधन जमा होण्यास सुरुवात

ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांना ताबडतोब नुकसान भरपाई जमा करण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडून सुरू झाले आहे. नुसकान भरपाई ही शेतकऱ्यांना जुन्या निकषांच्याद्वारे जमा करण्यात येत आहे.(Crop Damage Compensation)

पंचनामे करण्यात आल्यानंतर, 2484 हेक्टर क्षेत्र चा समावेश करण्यात आलेला आहे. भरपाईची एकूण रक्कम हे तीन कोटीच्या वर जात आहे. ही संपूर्ण रक्कम हे शेतकऱ्यांच्या बँकांच्या मध्ये जमा करण्यासाठी कामाला वेग आला आहे. शेत जमीन पीक वाहून गेल्यामुळे 169 हेक्टर जमीन बाधित झाल्याचे पाहायला मिळाले आहे.(Crop Damage Compensation)

हेक्टरी 20 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात; तुमचे नाव चेक करा
हेक्टरी 20 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात; तुमचे नाव चेक करा

सरकारी योजनांची माहिती मिळण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Close VISIT MH SHETKARI