Crop insurance : नमस्कार मित्रांनो, राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहेत. महाराष्ट्र सरकारने राज्यातील तब्बल 64 लाख शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहेत. आता 2555 कोटी रुपयांचा विमा भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. विमा कंपन्यांना थकीत राज्य हिस्सा अनुदान म्हणून 2852 कोटी रुपये वाटपास सरकारने मान्यता दिलेली आहे.
Crop Insurance
शेतकऱ्यांना मागच्या अनेक हंगामातील प्रलंबित भरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या आधार- लिंक बँक खात्यात जमा केली जाणार आहे. विमा कंपन्यांना ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. आणि शेतकऱ्यांना थेट लाभ मिळेल असे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सांगितले आहेत.
महाराष्ट्रात खरीप 2022 आणि रब्बी 2022-23 च्या रब्बी हंगामासाठी 2.87 कोटी रुपये 2023 च्या खरीपसाठी 181 कोटी रुपये 2023-24 च्या रब्बी हंगामासाठी 63.14 कोटी रुपये आणि 2023-24 च्या रब्बी हंगामासाठी 63.14 कोटी रुपये भरपाई देण्यात येणार आहे. 2024 च्या खरीप हंगामासाठी 2308 कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरित केले जाणार आहेत.
Crop Insurance Loan Apply
राज्यातील 64 लाख लाभार्थी शेतकऱ्यांना एकूण 2555 कोटी रुपये मिळणार आहेत. सरकारने विमा कंपन्यांना निधी वितरित केलेला आहे. आणि भरपाईची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल असे महाराष्ट्राचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितलेले आहे.
Crop Insurance Loan 2025
तुम्हाला पिक विमा मिळाला का? चेक कसा करायचा
आपला पिक विमा चेक करण्यासाठी प्रथम https://pmfby.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागते.