घरकुल योजनेसाठी अर्ज सुरू असा करा अर्ज; अनुदानात मोठी वाढ Gharkul scheme Online Apply 2025

Gharkul scheme 2025; केंद्र आणि राज्य सरकार कडून घरकुल योजना राबविण्यात येत आहे. गोरगरीब लोकांना स्वतःचे पक्के घर असावेत. यासाठी वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी करून घरासाठी आर्थिक मदत केली जात आहेत. 2025 मध्ये घरकुलाचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रे कोणती लागत आहे. अनुदान किती मिळते आणि लाभार्थी पात्रता काय आहेत? आणि ऑफलाईन व ऑनलाईन अर्ज कसा करायचा? याबद्दल माहिती घेणार आहोत.

घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी हि कागदपत्रे आवश्यक

आधार कार्ड, राशन कार्ड, ग्रामपंचायत रहिवासी प्रमाणपत्र, जॉब कार्ड, बॅंक पासबुक, उत्पन्न प्रमाणपत्र, पासपोर्ट फोटो इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त तुम्हाला आणखी काही कागदपत्रांची मागणी होऊ शकतात.

यावर्षी पाऊस कसा राहणार? मोठं भाकित! स्कायमेटचा नवीन हवामान अंदाज जाहीर Skymet Weather Report 2025
यावर्षी पाऊस कसा राहणार? मोठं भाकित! स्कायमेटचा नवीन हवामान अंदाज जाहीर Skymet Weather Report 2025

घरकुल योजनेत 2025 मध्ये किती अनुदान मिळते

घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी चालू वर्षात (2025) मध्ये एक लाख 20 हजार रुपये एवढे अनुदान दिले जात आहेत. राज्य सरकारने केंद्र सरकारकडे हे अनुदान वाढवण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. परंतु अद्याप त्याबद्दल काही निर्णय झालेला नाही. सध्या घरकुल लाभार्थ्यांना 1,20,000 एवढे अनुदान दिले जात आहे.

अकरावी प्रवेशासाठी 10 कॉलेज निवडता येणार; ही ‘6’ कागदपत्रे लागणार 11th Admission Process
अकरावी प्रवेशासाठी 10 कॉलेज निवडता येणार; ही ‘6’ कागदपत्रे लागणार 11th Admission Process

घरकुलांसाठी अर्ज कसा करावा?

घरकुलांसाठी ग्रामपंचायत मध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येतोय. ग्रामपंचायत अर्ज स्विकारत नसेल तर ऑनलाईन अर्ज सुद्धा करता येतो. ऑनलाईन अर्ज कसा करावा याबाबत संपूर्ण माहिती खालील YouTube video मध्ये पहावा.

घरकुल योजना अर्ज करण्यासाठी लिंक: https://pmaymis.gov.in/

पी एम किसान योजनेचा 20 वा हप्ता 2,000 रुपये ‘या’ दिवशी जमा होणार
पी एम किसान योजनेचा 20 वा हप्ता 2,000 रुपये ‘या’ दिवशी जमा होणार

Leave a Comment