सोने स्वस्त असणाऱ्या देशांत दुबईचा 6 वा नंबर; पहिले 5 देश कोणते? पहा Gold low price Country 2025

Gold low price Country: गेल्या काही दिवसा अगोदर दुबई होऊन 14 किलो सोन्याची तस्करी करण्यात आलेली होती. आणि या आरोपाखाली बेंगळूरू विमानतळावर कन्नड अभिनेत्री राण्या राव अलीकडे अटक करण्यात आलेली. त्यामुळेच वेगवेगळ्या देशांमध्ये या सोन्याचे किमतीमध्ये असणारा फलकांबद्दल माहिती आपल्याला असणारा फरक लक्षात येतो. आणि सोने खरेदी करणाऱ्यांसाठी दुबई हे कायमच वरच्या क्रमांकावर राहिलेले पाहायला मिळते. असे असले तरी स्वस्त सोन्या असणाऱ्या देशांमध्ये दुबईचा 6 क्रमांक आहे.

सोने स्वस्त असणारे देश Gold low price Country 2025

अमेरिका- अमेरिकेमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 8500 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 00 रुपये आहे.

बँक खात्यात फक्त एवढी रक्कम ठेवावीच लागणार! बँकेचा नवीन नियम जाहीर Bank Seving Account Minimum Balance
बँक खात्यात फक्त एवढी रक्कम ठेवावीच लागणार! बँकेचा नवीन नियम जाहीर Bank Seving Account Minimum Balance

ऑस्ट्रेलिया- ऑस्ट्रेलियामध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत ही 8600आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत ही 7900 दर आहे.

सिंगापूर- सिंगापूर 24 कॅरेट सोन्याची किमती 8650 तर 22 कॅरेट सोन्याची किंमत ही 7600 आहे.

पीएम स्वनिधी योजना; 50 हजार रुपयांसाठी अर्ज कसा करावा? जाणून घ्या प्रक्रिया काय? Aadhar Card Personal Loan 2025
पीएम स्वनिधी योजना; 50 हजार रुपयांसाठी अर्ज कसा करावा? जाणून घ्या प्रक्रिया काय? Aadhar Card Personal Loan 2025

दुसऱ्या देशांमधून परत येणाऱ्या भारतीय नागरिकांना काही प्रमाणात सोन्याचे दागिने हे शुल्कमुक्त आणण्यासाठी परवानगी आहे. आणि पुरुष प्रवासी हे 50 हजार रुपयांपर्यंत सोन्याचे दागिने आणू शकतात तसेच महिला प्रवासी हा 1 लाख रुपयांपर्यंतचे दागिने येताना घेऊन येऊ शकतात.

Leave a Comment

Close VISIT MH SHETKARI