Gold Rate Today: सोन्यात गुंतवणूक करण्याची हीच ती योग्य वेळ आहे का? असा प्रश्न सध्या अनेकांना पडलेला असल्याचे पाहायला मिळत आहे. यात प्रश्नाचे उत्तर आपण जाणून घेऊयात.
Gold Rate Today Maharashtra
सोन्याचे दर पुन्हा एकदा पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. सोन्याचा भाव आपल्या कमाव भावावरून 6958 रुपयांनी प्रति 10 ग्राम कमी झालेला आहे.
त्यामुळे सोने खरेदी करण्याची हीच यग्य वेळ आहे का? असा प्रश्न सध्या अनेकांना पडलेला आहे.
अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांमधील व्यापार युद्ध सध्या शांत झालेलं पाहायला मिळत आहे. याच कारणामुळे सध्या सोन्याच्या भावात मोठी घसरण होत असल्याचे दिसून येत आहेत.
गुरुवारी एमसीएक्स वरती दहा ग्रॅम सोन्याचा भाव हा 92 हजार 200 रुपये झालेला होता. एमसीएक्स वरील सोन्याच्या सर्वोच्च भाव हा 99 हजार 5958 रुपये झालेला होता या भावाच्या तुलनेत तब्बल 7,000 रुपयांपर्यंतची घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
वेगवेगळ्या रिपोर्टनुसार, अमेरिका चीनवरील आयात करा. मध्ये कपात करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसे झाल्यास सोन्याचे भाव आणखी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तज्ञांकडून वेगवेगळे तर्क सध्या वर्तवले गेले आहेत.
Tv 9 मराठी ने ही दिली माहिती येथे क्लिक करून सविस्तर बातमी पहा