सोन्या चांदीच्या दरात आज मोठा बदल, खरेदीपूर्वी पहा १० ग्राम सोन्याचा नवीन दर काय? Gold Silver Price Today

Gold Silver Price Today : लग्नसराईच्या काळामध्ये आज सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल झालेला आहेत. मंगळवारी सराफा बाजारात सोन्याचा भाव ४९७ रुपयांनी वधारून ८५,९१७ रुपये प्रति १० ग्रॅम झालेला आहे. चांदीही ५७५ रुपयांनी वधारून ९४,९७३ रुपये प्रति किलो ग्रॅम झालेली आहे.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं (IBJA) हे दर जाहीर केलेले आहे. यामध्ये जीएसटीचा समावेश नाहीत. कदाचित तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असू शकतात. आयबीजेए दिवसातून दोनदा दर जारी करत आहेत. एकदा दुपारी १२ च्या सुमारास, आणि दुसऱ्यांदा संध्याकाळी ५ च्या सुमारास दर जाहीर केले जात आहे. ( Gold Silver Price Today )

लडकी बहिण योजनेचे 3000 रुपये या दिवशी जमा होणार; लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी

Phone Pe Personal Loan
फोन पे वरून दररोज कमवा 1000 रुपये; घरी बसून अगदी सोप्या पद्धतीने पैसे कमवा Phone Pe Personal Loan

Gold Silver Price Today

आयबीजेएच्या दरानुसार आज २३ कॅरेट सोन्याच्या दरात तेजी दिसून आलेली आहेत. आज सोन्याचा भाव ४९५ रुपयांनी वधारून ८५,४७३ रुपये प्रति १० ग्रॅम झालेले आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा सरासरी स्पॉट भाव ४५५ रुपयांनी वाढून ७८,६०८ रुपये झालेला आहे. तर १८ कॅरेटचा भाव ३७३ रुपयांनी वाढून ६४,३६३ रुपये झालेला आहे. तर १४ कॅरेट सोन्याचा भाव आता २९१ रुपयांनी वाढून ५०,२०३ रुपये प्रति १० ग्रॅम झालेला आहेत.

२०२५ मध्ये आतापर्यंत सोनं १०,०७७ रुपयांनी तर चांदी ८९५६ रुपयांनी महागलेली आहेत. ३१ डिसेंबर २०२० रोजी सोनं ७५,७४० रुपयांवर बंद झालेलं होतं. चांदी ही ८६,०१७ रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झालेली.

सोन्याचे दर कसे ठरवतात? Gold Silver Price Today

सोने आणि चांदीच्या दरांवर जागतिक आणि स्थानिक घटकांच्या गुंतागुंतीच्या परस्परसंबंधाचा परिणाम होत असतो. जागतिक मागणी, चलन विनिमय दर, व्याजदर, सरकारी धोरणं आणि जागतिक घडामोडी यासारखे घटक त्यांच्या मूल्यावर लक्षणीय परिणाम करत असतात.

प्राजक्ता माळी चे हे फोटो पाहून तुम्ही व्हाॅल चकित! Prajakta Mali new look

Leave a Comment