राज्यात विजांसह ६० किमी वेगाने वादळी वारे आणि मुसळधार पावसाचा इशारा IMD Weather Update

IMD Weather Update : राज्यात विजांसह ६० किमी वेगाने वादळी वारे आणि मुसळधार पावसाचा इशारा जाहीर!

भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकसाठी जोरदार पावसाचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहेत. विशेषतः कोकण, घाटमाथा आणि दक्षिण कर्नाटकमध्ये २७ मेपासून जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहेत. मुंबई आणि पुण्यात मान्सून २६ मे रोजी दाखल झालेला आहेत.

पुढील ३ तास अत्यंत महत्वाचे

निराधार योजनेचे मानधन जमा होण्यास सुरुवात
निराधार योजनेचे मानधन जमा होण्यास सुरुवात

काही जिल्ह्यांमध्ये विजांसह वादळी वारे आणि जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहेत. या वाऱ्यांचा वेग ताशी ५० ते ६० किमीपर्यंत असणार आहेत. नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी थांबावेत. आणि आवश्यक ती काळजी घ्यावीत, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहेत.

दक्षिण भारतातही पावसाचा जोर

महाराष्ट्र व्यतीरिक्त कर्नाटकात २७ ते ३० मे दरम्यान जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहेत. तामिळनाडूमध्ये ३१ मेपर्यंत वादळ, विजांचा कडकडाट आणि झपाट्याचे वारे राहतील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहेत.

हेक्टरी 20 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात; तुमचे नाव चेक करा
हेक्टरी 20 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात; तुमचे नाव चेक करा

केरळमध्ये नुकसान

केरळमध्ये आतापर्यंत २९ घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे, तर ८६८ घरे अंशतः नुकसानग्रस्त झाली आहेत. ७ मे रोजी केरळ आणि माहे परिसरात वादळ, अतिवृष्टी आणि जोरदार वाऱ्यांचा इशारा देण्यात आलेला होता.

मुंबईत भरतीचा इशारा

female police officer video Viral
तिने भररस्त्यात मर्यादा ओलांडली! महिला पोलिस अधिकाऱ्याचे: कपडे फाडले, केस ओढले अन्…, संतापजनक VIDEO व्हायरल पहा

आज मुंबईत भरतीचा इशारा देण्यात आला आतहे. दुपारी १२:१४ वाजता समुद्रात सुमारे ४.९२ मीटर उंचीची भरती येईल, त्यावेळी सुमारे १५ फूट उंच लाटा उसळतील. गुरूवारी रात्री ११:५४ वाजता आणखी एक ४.०८ मीटर उंचीची भरती येण्याची शक्यता आहेत. उद्याही मुंबईसाठी हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहेत.

सावध राहा, सुरक्षित राहा!

Leave a Comment

Close VISIT MH SHETKARI