Indusind Bank Easywheels: नमस्कार मित्रांनो, आपल्याला तर माहीतच आहे. की टू व्हीलर असो किंवा फोर व्हीलर सर्व नवीन गाड्यांच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. अशातच आपल्याला जर कोणतीही गाडी घ्यायची असेल तर आपण गाड्यांच्या लिलावाचा पर्याय निवडला पाहिजे. कारण येथे आपल्याला चांगल्या वापरलेल्या गाड्या कमी किमतीमध्ये उपलब्ध होतात. त्यामुळे अशाच लिलावाबद्दल आपण आज या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
Indusind Bank Easywheels
कार 1 ते 2 लाख रुपयांमध्ये आणि बाईक 20 ते 50 हजार रुपयांमध्ये आपण या लिलावामध्ये सहभागी होऊन सहजरीत्या घेऊ शकतो. त्यासाठी तुम्ही वेबसाईटला जाऊन चेक करू शकता. किंवा बँकेच्या आणि आरटीओ ची लिलाव मध्ये देखील सामील होऊ शकतो तेथे देखील आपल्याला कमी किमतीमध्ये गाड्या पाहायला मिळतात. आणि या गाड्या कागदपत्रांसह बँक कडून घेतलेले कर्ज आणि परत फेडणी न केल्यामुळे जप्त केलेल्या गाडीच लिलाव हा Indusind Bank कडून प्लॅटफॉर्मवर करण्यात येणार आहे. तेथेही तुम्ही सामील होऊन किंवा वेबसाईटला भेट देऊन चांगल्या प्रकारच्या गाड्या खरेदी करू शकता.
Indusind Bank Loan Apply
Indusind Bank Easywheels ज्या गाडी वापरकर्त्यांनी कर्जावर घेतलेली वाहनावरील हप्ते भरलेले नाही. आणि ज्या गाड्या त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेला आहेत अशा सर्व गाड्यांचा लिलाव करण्यात येत असतो. अशा लाखो वाहनांचा बँकेकडून लिलाव करण्यात येत असतो. जर तुम्हाला चार चाकी किंवा दुचाकी दोन्ही प्रकारच्या कोणत्याही गाड्या घ्यायच्या असतील तर तुम्हाला ही उत्तम प्रकारची संधी आहे. या गाड्या खरेदी करणे देखील अत्यंत सोपे आहे.
गाड्या लिलाव पाहण्यासाठी वेबसाईट: https://induseasywheels.indusind.com/
Indusind Bank Easywheels Loan Apply 2025