नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची माहिती असणार आहे. कर ना आता किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या माध्यमातून 3 लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी थेट कर्ज मिळत आहे. तर त्यासाठी काय पात्रता लागणार आहे? कोणकोणते कागदपत्रे लागणार आहे? कोणत्या बँक मधून हे कर्ज तुम्हाला भेटणार आहे का? याबद्दलचे सर्व सविस्तर माहिती आपण येथे जाणून घेणार आहोत. त्या अगोदर तुम्हाला हा लेख वाचणे गरजेचे आहे. जर तुम्ही संपूर्ण ब्लॉग वाचला तरच तुम्हाला याबद्दलचे सर्व सविस्तर माहिती मिळेल. आणि ही योजनेचा लाभ तुम्हाला घेता येणार आहे.
Credit Card Loan 2025
किसान क्रेडिट कार्ड च माध्यमातून सध्या राज्यघरातील खूप मोठ्या प्रमाणावर शेतकरी हे या कार्ड चा लाभ घेत आहेत. आणि तुम्ही देखील या किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून ३ लाख रुपयांपर्यंतची बिनव्याजी कर्ज घेऊ शकता. ( Credit Card Loan Apply 2025 )
Credit Card Loan Apply 2025
शेतकऱ्याला कोणतीही बँक सहजासहजी लोन देत नाही. आणि जरी लोन दिले तरी त्यावर जे जास्त व्याजदर लावलेला असतो किंवा चक्रवाढ व्याज व्याज जे आहेत. ते जास्त लावण्यात येत असते त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड ही एक योजना सुरू केलेली आहेत. याच्यामध्ये शेतकऱ्याला किसान क्रेडिट कार्ड हे दिले जाईल त्याच्यावरती शेतकरी ३ लाख रुपयांपर्यंत खर्च त्यामधून करू शकतात. त्यासोबतच याची मर्यादा देखील आता वाढवण्यात आलेली आहेत. खर्च केल्यानंतर तुम्हाला खूप कमीत कमी त्याच्यावरती व्याजदर लावला जाणार आहे. अगदी चार टक्के व्याजदर आहे याच्यावरती तुम्हाला या योजनेचा फायदा भेटणार आहे. असं सांगण्यात आलेला आहे तर आता किसान क्रेडिट कार्ड कसे काढायचे याबद्दलची माहिती जाणून घेऊयात.
Kisan Credit Card Loan Apply 2025
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
https://sbi.co.in/web/agri-rural/agriculture-banking/crop-loan/kisan-credit-card
SBI Bank Credit Card Loan 2024
Credit Card Loan 2024 कार्ड कसे काढायचे ?
- तर मित्रांनो यासाठी तुम्हाला किसान क्रेडिट कार्डचा फायदा घ्यायचा असेल, तर
- तुम्हाला राष्ट्रीयकृत जी बँक आहेत त्या बँकेमध्ये जायचे आहेत तिथे गेल्यानंतर तुम्हाला एक अर्ज करायचा आहेत. ( SBI Bank मध्ये जाऊन देखील तुम्ही अर्ज करू शकता)
- अर्ज केल्यानंतर तुम्हाला तिथे किसान क्रेडिट कार्ड काढायचे आहे. अशा प्रकारचा अर्ज भरायचा.
- त्यानंतर तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्र ( Bank of Maharashtra )किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया ( State Bank of India)या बँके मधून तुम्हाला ज्या बँकेमध्ये तुम्ही अर्ज करणार करू शकता.
- तिथून तुम्हाला हे एक किसान क्रेडिट कार्ड भेटेल आणि त्यानंतर तुम्ही याचा वापर करू शकता.
- त्याचबरोबर तुम्ही खाजगी बँक मधून सुद्धा याचा फायदा घेऊ शकतातl.
- त्यासोबतच या बँकेमधून तुम्हाला क्रेडिट कार्ड देखील मिळणार आहेत. आणि हे क्रेडिट कार्ड मधून तुम्हाला कमीत कमी 4% व्याजदर लागणार आहे.
- आणि एवढ्या वेळेस दरावरती तुम्ही त्याचा चांगला फायदा घेऊ शकता.
Credit Card Loan Apply 2025 Low CIBIL Score
( Credit Card loan )