“या लाडक्या बहिणींना” फक्त 500 रुपयेच मिळणार; सरकारचा मोठा निर्णय Ladki Bahin April Installment Beneficiary Status

Ladki Bahin April Installment Beneficiary Status: राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली आहेत. राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे, आणि या योजनेअंतर्गत सुमारे 2.74 कोटी महिलांना लाभ मिळत आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 1 जुलैपासून ही योजना सुरू केलेली होती, ज्याअंतर्गत राज्यातील लाडक्या बहिणींना महिना 1500 रुपये मिळत होते.

मात्र, आता या योजनेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहे. नवीन नियमानुसार काही महिलांना यापुढे केवळ 500 रुपयेच मिळणार आहे. कोणत्या महिलांना हा बदल लागू होणार आहे आणि यामागील कारण काय आहेत, याची संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

Ladki Bahin April Installment काय बदल झाला आहे नेमका?

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दरवर्षी 6,000 रुपये आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत आणखी 6,000 रुपये मिळत आहे. एकूण मिळून 12,000 रुपये दरवर्षी शेतकरी महिलांना मिळत आहेत

यावर्षी पाऊस कसा राहणार? मोठं भाकित! स्कायमेटचा नवीन हवामान अंदाज जाहीर Skymet Weather Report 2025
यावर्षी पाऊस कसा राहणार? मोठं भाकित! स्कायमेटचा नवीन हवामान अंदाज जाहीर Skymet Weather Report 2025

हीच सर्व पार्श्वभूमी लक्षात घेता, राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अशा महिलांना, ज्या शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहे, यापुढे दरमहा 1500 ऐवजी फक्त 500 रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहेत.

सरकारने घेतला हा निर्णय?

राज्यात निवडणूक काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही योजना आणण्यात आलेली होती. अर्ज प्रक्रियेत सुलभता दिल्याने राज्यभरातून तब्बल 2.5 कोटी महिलांनी अर्ज केलेले होते. त्यांना पहिले तीन हप्ते मिळालेले, मात्र त्यानंतर सरकारने पात्रता निकषांवर बोट ठेवून काही महिलांना योजनेतून वगळण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे.

सरकारच्या नियमानुसार, कोणतीही एकच वैयक्तिक लाभ योजना लाभार्थ्याला लागू होऊ शकतो. मात्र, अनेक महिला एकाच वेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि शेतकरी सन्मान निधी योजना दोन्हीचा लाभ घेत असल्याची माहिती पुढे आलेली होती. त्यामुळे अशा लाभार्थींना आता 1500 ऐवजी 500 रुपयेच दिले जाणार आहे.

अकरावी प्रवेशासाठी 10 कॉलेज निवडता येणार; ही ‘6’ कागदपत्रे लागणार 11th Admission Process
अकरावी प्रवेशासाठी 10 कॉलेज निवडता येणार; ही ‘6’ कागदपत्रे लागणार 11th Admission Process

५०० रुपये मिळाल्याच्या महिलांच्या तक्रारी

जिल्ह्यातील काही महिलांनी मागच्यावेळी ५०० रुपयेच मिळाल्याच्या तक्रारी केलेले आहे. परंतु, त्यांना नेमके ५०० रुपयेच मिळाले आहे. किंवा कमी रक्कम का मिळाली, याची पडताळणी आमच्या स्तरावर होत नाहीत. त्यामुळे त्याचे नेमके कारण सांगता येत नाहीत.

– प्रसाद मिरकले, महिला व बालविकास अधिकारी, सोलापूर

आता लक्ष अडीच लाख उत्पन्नावर…

पी एम किसान योजनेचा 20 वा हप्ता 2,000 रुपये ‘या’ दिवशी जमा होणार
पी एम किसान योजनेचा 20 वा हप्ता 2,000 रुपये ‘या’ दिवशी जमा होणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहेत. सध्या राज्यातील २ कोटी ५८ लाख महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. त्यात अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या लाखो महिला आहेत, असा महिला व बालकल्याण विभागाला आहेत. त्यामुळे चारचाकी वाहने असलेल्यांची नावे जशी परिवहन विभागाकडून घेतलेली, तशीच माहिती पॅनकार्डवरुन लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न नेमके किती, याची माहिती आयकर विभागाकडून मागविण्यात आलेली आहेत.

लाडकी बहिण योजना अधिकृत वेबसाईट : https://ladakibahin.maharashtra.gov.in/

Leave a Comment