Ladki Bahin May Hafta Yadi लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता दिनांक 5 जून पासून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आणि त्यानंतर राज्यभरातून अनेक लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये जमा झाल्याचे मेसेज येण्यास सुरुवात झालेली आहे.
मे महिन्याचा हप्ता बऱ्याच दिवसापासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा झालेला नव्हता आणि त्यामुळेच फक्त जमा झाल्यानंतर लाडक्या बहिणीने देखील याबद्दल समाधान व्यक्त केले आहेत. आणि सरकार आमच्या पाठीशी उभा असल्याचे देखील यामध्ये लाडक्या बहिणी बोलत असल्याचे पाहायला मिळत आहे.
राज्यातील अजूनही काही पात्र लाभार्थी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे. आणि आम्हाला योजनेअंतर्गत निधी कधी मिळणार? याची देखील चौकशी करत आहेत. त्यामुळेच सर्व महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती असणार आहे. तर लाडक्या बहिणींनो योजनेअंतर्गत 2 दिवसांमध्ये अनेक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्यात आले आहेत. आता ज्या तुरळक लाडक्या बहिणी बाकी आहेत. त्यांच्या देखील आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यावरती आज योजनेअंतर्गत पैसे जमा होणार आहे.
या जिल्ह्यात आज होणार लाडकीला 1500 जमा
यात पुणे जिल्हा असेल, विदर्भातील काही जिल्हे असतील, कोल्हापूर असेल, अहिल्यानगर असेल किंवा छत्रपती संभाजीनगर असेल या जिल्ह्यांमधील काही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती योजनेअंतर्गत अजूनही पैसे जमा झालेले नाही तर त्यांना देखील आणि येताळ हे राज्यातील काही जिल्हे असतील अथवा तालुके असतील जिथे लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेले आहेत. त्यांना देखील योजनेअंतर्गत पैसे आता जमा केले जाणार असल्याने कुठल्याही प्रकारची काळजी करण्याची आवश्यकता नाहीत.Ladki Bahin May Hafta Yadi
लाडकी बहीण योजना यादी पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट: https://ladakibahin.maharashtra.gov.in/
या लाडक्या बहिणींना मिळाले फक्त 500 रुपये
लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिन्याचा हप्ता काही महिलांना 500 रुपयाप्रमाणे जमा झाला आणि त्यामुळे आम्हाला 500 रुपये का आले. पंधराशे रुपयांचे पाचशे रुपये का झाले असे देखील अनेक महिला विचारात आहे. तर याबद्दल आपण अनेकदा माहिती सांगितले आहेत की लाडकी पहिली योजना अंतर्गत आता निर्णय घेतला गेला आहेत की यामध्ये ज्या शेतकरी महिला आहेत आणि ज्या पीएम किसान अथवा नमो शेतकरी योजना या योजनांचा लाभ घेतात त्यांना यापुढे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिन्याला 500 रुपये मिळणार आहेत. Ladki Bahin Next Hafta Yadi
तसेच संजय गांधी निराधार योजना असेल किंवा श्रावणबाळ योजना त्या योजनांच्या लाभार्थींना यापुढे लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे मिळणार नसल्याचे देखील राज्य सरकार आणि महिला व बाल विकास विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहेत.