लाडक्या बहिणींना व्यवसायासाठी 40 हजार रुपये मिळणार; अजित पवार यांची घोषणा Ladki Bahin Loan

लडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. लाडके बहिणींना आता व्यवसाय उघडण्यासाठी 40,000 रुपये कर्ज मिळणार असल्याची घोषणा करण्यात आलेली आहे. लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये प्रति महिना बँक खात्यावर जमा करण्यात येतात. परंतु व्यवसायासाठी देखील लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी 40 हजार रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा नुकतीच करण्यात येणार आहे.

“लाडके बहिण योजना” मुळे महायुती सरकार सत्तेत आलेले आहे. यामुळे लाडकी बहीण योजना अधिक मजबूत करण्याकडे या सरकारचा भर असल्याचे दिसून येत आहे. सध्या 1500 रुपये बँक खात्यावर जमा करण्यात येत असले तरी देखील लवकरच 600 रुपयांची वाढ होऊन एकत्रित 2100 रुपये देखील जमा करण्यास सुरुवात होईल. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असणाऱ्या महिलांना आता व्यवसाय उघडण्यासाठी 40 हजार रुपये कर्ज मिळणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलत असताना दिले आहे.

लडकी बहीण योजना हप्तातून कर्जाची परतफेड

उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी 40 हजार रुपये कर्ज दिल्यानंतर या कर्जाची परतफेड लाडकी बहिण योजनेच्या हप्त्यांमधून करण्यात येणार आहे.

निराधार योजनेचे मानधन जमा होण्यास सुरुवात
निराधार योजनेचे मानधन जमा होण्यास सुरुवात

ग्रामीण भागामधील अनेक महिलांना केवळ कर्ज न मिळाल्यामुळे त्या कोणत्याही प्रकारचे व्यवसाय करू शकत नाहीत. आता या लाडक्या बहिणी योजनेच्या माध्यमातून 40 हजार रुपये कर्ज मिळाल्यास तरी ग्रामीण भागातल महिलांना छोटासा का होईना पण स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. महिला सक्षम होण्यास मदत होईल. तुम्ही देखील तुमच्या घरातील आणि नातेवाईक महिलांना लाडकी बहीण योजनेच्या या 40 हजार रुपयांबद्दल नक्की सांगा जेणेकरून त्यांना देखील याचा लाभ घेता येईल.

कशी राबवली जाणार योजना?

लाडकी बहीण योजना कशी राबवली जाणार आहे. या संदर्भात लवकरच अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. अशी माहिती अजित पवार यांनी दिलेली आहे. याच्या माध्यमातून महिलांना व्यवसाय उभा करण्यासाठी मदत करणे असा उद्देश आहे.

हेक्टरी 20 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात; तुमचे नाव चेक करा
हेक्टरी 20 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात; तुमचे नाव चेक करा

चव्हाणवाडी तालुका मुखेड जिल्हा नांदेड या ठिकाणी कार्यक्रमांमध्ये बोलत असताना अजित पवार यांनी याबाबत माहिती दिलेली आहे.

अजित पवारांची घोषणा; अधिकृत बातमी पहा

लाडक्या बहिणींना सध्या या योजनेच्या माध्यमातून पंधराशे रुपये मिळत आहेत. 1500 रुपये वरून आता लवकरच 2100 रुपये देखील करण्यात येणार आहेत. आणि अशा प्रकारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच 40 हजार रुपये कर्ज देणार असल्याची बातमी दिलेल्या असल्यामुळे राज्यभरातील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

female police officer video Viral
तिने भररस्त्यात मर्यादा ओलांडली! महिला पोलिस अधिकाऱ्याचे: कपडे फाडले, केस ओढले अन्…, संतापजनक VIDEO व्हायरल पहा

Leave a Comment

Close VISIT MH SHETKARI