लाडक्या बहिणींना 1500 ₹ ऐवजी 3,000 रुपये मिळणार; या दिवशी खात्यात पैसे येणार ladki Bahin Yojana April Installment Date

तुम्ही देखील लाडकी बहिणी योजनेचे लाभार्थी आहेत का? तर मग तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे.  लाडक्या बहिणींना आता 1500 रूपये नाहीतर या बहिणींना 3,000 रुपये मिळणार आहेत. कसं काय? चला तर मग जाणून घेऊया.

Ladki Bahin Yojana: मागच्या शिंदे सरकारने लाडके बहिण योजना हे सरकारची सर्वात महत्वपूर्ण योजना आहे. या योजनेची सुरुवात गेल्या वर्षीपासून झालेली आहे. योजनेच्या लाभ गेल्या वर्षी जुलै 2024 पासून मिळत आहे. या योजनेबाबत सांगायचं तर मध्यप्रदेश सरकारच्या धरतीवर आपल्या महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली ही महत्वपूर्ण योजना असून राज्यातील पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 वयोगटातील राज्यातील विधवा, परीतक्त्या, निराधार, विवाहित, महिलांना दरमहा 1500 रुपये बँक खात्यावर जमा करण्यात येतात.

यावर्षी पाऊस कसा राहणार? मोठं भाकित! स्कायमेटचा नवीन हवामान अंदाज जाहीर Skymet Weather Report 2025
यावर्षी पाऊस कसा राहणार? मोठं भाकित! स्कायमेटचा नवीन हवामान अंदाज जाहीर Skymet Weather Report 2025

जुलै 2024 पासून या योजनेचे आतापर्यंत लाडक्या बहिणींना नऊ हप्ते बँक खात्यावर जमा करण्यात आलेले आहेत. आणि एप्रिल महिन्याचे पैसे दहावा हप्ता कधी मिळणार? अशा प्रकारचे प्रश्न देखील सध्या विचारण्यात येत आहे. अशाप्रकारे महिलांना 13,500 रुपयांचा लाभ मिळालेला आहे.

लाडकी बहीण योजना अधिकृत वेबसाईट: https://ladakibahin.maharashtra.gov.in/

मिळालेल्या माहितीनुसार, लाडक्या बहिणींना आता 1500 रुपये नाहीतर 3000 रुपयांचा लाभ मिळणार आहे. कारण लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये एप्रिल आणि मे दोन्ही महिन्याचे पैसे जमा होऊ शकतात. अशा प्रकारची माहिती सध्या न्यूज रिपोर्टर यांच्याकडून वर्तवण्यात आलेली आहे. कारण एप्रिल चे पैसे मिळण्यासाठी देखील उशीर झालेला आहे. आणि पुढील हप्त्यात मे महिना सुरू होत आहे. त्यामुळे दोन्ही हप्ते एकत्रित जमा करण्यात येऊ शकतात. अशी माहिती प्रसार माध्यमांमध्ये पसरलेली आहे.

अकरावी प्रवेशासाठी 10 कॉलेज निवडता येणार; ही ‘6’ कागदपत्रे लागणार 11th Admission Process
अकरावी प्रवेशासाठी 10 कॉलेज निवडता येणार; ही ‘6’ कागदपत्रे लागणार 11th Admission Process

एप्रिल महिन्यात संपण्यासाठी अवघे 5 दिवस उरलेले आहेत. त्यामुळे एप्रिल आणि मी दोन्ही महिन्याचे एकत्रित 3,000 हजार रुपये मिळणार अशा चर्चांना उद्यान आलेले आहे. या अगोदर विचार केला असता फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये महिलांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आलेले होते.

महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींना एप्रिल महिना संपण्याअगोदर लाडक्या बहिणींना पैसे बँक खात्यावर जमा करण्यात येतील असे आश्वासन दिलेले आहे. यामुळे सरकार अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर एप्रिलचा लाभ महिलांना देणार आहे.अक्षय तृतीया म्हणजेच 30 एप्रिल रोजी हप्ता जमा करण्यात येणार आहे.

पी एम किसान योजनेचा 20 वा हप्ता 2,000 रुपये ‘या’ दिवशी जमा होणार
पी एम किसान योजनेचा 20 वा हप्ता 2,000 रुपये ‘या’ दिवशी जमा होणार

Leave a Comment