50 लाख लाडक्या बहिणी अपात्र; तुम्हाला पैसे मिळणार का? चेक करा Ladki Bahin Yojana Beneficiary Status

Ladki Bahin Yojana Beneficiary Status : राज्यात मोठ्या प्रमाणात महिलांना लाडकी बहीण योजनेचा आर्थिक लाभ मिळत असताना आता सरकारने नवा ACTION PLAN आखलेला आहेत, या माध्यमाने आता या योजनेत सरकार पुन्हा लाखो एकदा महिलांना योजनेतून बाहेर काढून त्यांना अपात्र करणार आहेत.

Ladki Bahin Yojana Beneficiary Status

आता अनेक महिलांना योजनेतून बाहेर काढण्यासाठी राज्यभरात सरकारने आता नवे निकष लादले आहेत. आता घरोघरी जावून अर्जांची पडताळणी सुरू असताना यात नवे निकष लावण्यात येत आहेत.

यासाठी सरकार ने जे नवीन निकष आणि नियम लागू केलेले आहेत, यामुळे आता या निकषात न बसणाऱ्या लाखो लाडक्या बहिणींना योजनेतून बाहेरचा रस्ता दाखविण्यात येणार आहेत. यासाठी राज्य सरकारने हा नवा प्लॅन आखलेला आहेत. यामध्ये राज्यभरात अंगणवाडी सेविकां आणि आरटीओ विभागावर मोठी जबाबदारी सोपविण्यात आलेली आहेत. ( Ladki Bahin Yojana Beneficiary Status)

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची आता नव्याने पडताळणी सुरू होत असल्याने मोठ्या प्रमाणात अपात्र लाडक्या बहिणींना योजनेतून बाहेर काढून त्यांना बाद ठरवून सरकार या माध्यमातून योजनेचा आर्थिक बोझ कमी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे बोलले जात आहे.यासाठीच आता सरकारने हे नवीन निकष लागू केलेली आहे.

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रात सर्वात लोकप्रिय योजनेपैकी एक ठरलेली आहेत,कारण विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात लाडकी बहीण योजना सुरू करून यातून पात्र असणाऱ्या सूमहिलांना दरमहा 1,500 रुपयांचा लाभ देण्याची सुरुवात केलेली होती.

यावर्षी पाऊस कसा राहणार? मोठं भाकित! स्कायमेटचा नवीन हवामान अंदाज जाहीर Skymet Weather Report 2025
यावर्षी पाऊस कसा राहणार? मोठं भाकित! स्कायमेटचा नवीन हवामान अंदाज जाहीर Skymet Weather Report 2025

यानंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीला या योजनेचा प्रचंड असा फायदा मिळाल्याचा दावा करताना राज्यात पुन्हा तेच सरकार सत्तेत आलेलं. यात लाडकी बहीण योजनेने महत्त्वाची भूमिका बजावल्याचे दावे करताना आता या लोकप्रिय योजनेत सरकारने नवीन निकष लागू केलेले आहेत. Ladki Bahin Yojana Beneficiary Status

याद्वारे अपात्र लाडक्या बहिणींना या योजनेत बाहेर करण्यात येणार आहेत. सरकारच्या मते निकषात न बसणारे आणि अपात्र असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात महिला या योजनेचा लाभ घेत आहेत.

त्यामुळे आता सरकारने अपात्र महिलांना यातून बाहेर काढण्यासाठी अर्जांची पडताळणी सुरू केली आहे. यात नवीन नियम आणि निकष लावले जात आहेत.

आता हे आहेत नवीन निकष

  • लाडकी बहीण योजनेचा लाभ घेताना लाभार्थी महिलांच्या नावावर 5 एकर शेती पेक्षा जास्त शेती नावावर नसावीत.
  • लाडकी बहीण जर शासकीय नोकरीत असेल त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाहीत.
  • महिलेच्या नावावर जर ४ चाकी वाहन असेल तर अशा महिला या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत. जर लाभ घेत असेल तर त्यांना आता बाहेर काढण्यात येत आहेत.
  • ४ चाकी वाहन नावावर असलेल्या किंवा 5 एकर पेक्षा जास्त शेती नावावर असलेल्या योजनेत पात्र ठरलेल्या महिलांना आता नवीन निकषाच्या आधारावर अपात्र करण्यात येणार आहेत. यासाठी अशा अर्जनाची आणि लाभार्थींची चौकशी सरकारकडून सुरू करण्यात आलेली आहेत.
  • आतापर्यंत राज्यभरात लाखोच्या संख्येने अपात्र ठरलेल्या महिलांना या योजनेतून बाद करून आर्थिक लाभ रोखण्यात आलेले आहेत.
  • आता नव्याने निकषानुसार लाभार्थी महिला जर शासकीय नोकरीवर असेल त्याच्या नावावर चारचाकी वाहन असेल,तर अशा महिलांना सर्वप्रथम योजनेतून वगळले जाणार आहेत.

Ladki Bahin Yojana : या लाडक्या बहिणींना आता मिळणार नाही पैसे

राज्य शासनाने आता लाडकी बहीण योजनेसाठी नवीन निकष आणि नियम लागू केले आहेत. यानुसार आता लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला जर एकत्रित किंवा विभक्त अशा कुटुंबात राहत असेल आणि तिच्या पती किंवा सासऱ्याच्या नावावरही ४ चाकी वाहन असेल तर अशा लाभार्थी महिलांना सुद्धा याचा फटका बसणार आहेत. महिलेच्या घरात तिच्या पती किंवा सासऱ्याच्या नावावर जर फोर व्हीलर वाहन असेल तर अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीत. घेत असेल तर तो आता बंद होणार आहेत.

इन्कम टॅक्स भरणाऱ्या महिलांना योजनेचा लाभ नाहीत

राज्य सरकारने लाडकी बहीण योजना ही आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेले आणि मागास असलेल्या महिलांसाठी लागू केली होती. पण या योजनेचा जास्त उत्पन्न असलेले आणि इन्कम टॅक्स भरत असलेल्या महिलांही योजनेचा लाभ घेत असल्याचे सरकारचे आता लक्षात आलेले आहेत.

अकरावी प्रवेशासाठी 10 कॉलेज निवडता येणार; ही ‘6’ कागदपत्रे लागणार 11th Admission Process
अकरावी प्रवेशासाठी 10 कॉलेज निवडता येणार; ही ‘6’ कागदपत्रे लागणार 11th Admission Process

त्यामुळे आता सरकारच्या पडताळणी करीत असून लाभार्थी महिलांच्या यादीमध्ये असलेल्या आणि अशा महिला ज्या इन्कम टॅक्स भरीत आहे,आणि लाडकी बहिण योजनेचाही लाभ घेत आहे,अशा पात्र महिलांना अपात्र करण्याचे निर्णय सरकारने घेतले आहे.
यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी

https://ladakibahin.maharashtra.gov.in

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणात नियमात आणि निकषात न बसणाऱ्या महिलांनी सुद्धा लाभ घेणे सुरू केले असल्याने सरकारने आता सर्वच अर्जांची पडताळणी सुरू केलेली आहे.

यासाठी आता राज्याच्या महिला व बालविकास कल्याण विभागाकडे या योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी असल्यामुळे,आता या विभागांने लाभार्थी महिलांच्या यादींची पडताळणी करण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांसह,आरटीओ विभागाकडे सोपविलेली आहेत.

पी एम किसान योजनेचा 20 वा हप्ता 2,000 रुपये ‘या’ दिवशी जमा होणार
पी एम किसान योजनेचा 20 वा हप्ता 2,000 रुपये ‘या’ दिवशी जमा होणार

अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन कोणत्या लाभार्थी महिला इन्कम टॅक्स भरत आहेत, महिला इन्कम टॅक्स भरत असताना योजनेचा लाभ घेत आहे काय? आणि इतर बाबींची तपासणी केली जात आहेत.

आरटीओ विभागकडून आता अशा महिलांची नावे काढण्यात येत आहेत,ज्या महिलांच्या नावाने चार चाकी वाहन आहेत.

किंवा पती किंवा सासरयाच्या नावावर चारचाकी वाहन आहे का?, अशी यादी राज्यात सर्व जिल्ह्यातील आरटीओ विभागाकडून तयार करून ते जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाकडे सादर करण्यात येत आहेत.

याच्या आधारावर या योजनेत आता नव्या निकषानुसार महिलांना अपात्र करण्यात येणार आहेत. Ladki Bahin Yojana Beneficiary Status

Leave a Comment