50 वर्षानंतर सातबारा उतारात तब्बल 11 महत्त्वाचे बदल; सरकारची मोठी घोषणा पहा Land Records 2025

Land Records New Rules: नमस्कार मित्रांनो, सातबारा उतारा मध्ये महसूल विभाग कडून काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. ते आपण सविस्तर या पोस्टमध्ये पाहणार आहोत. सातबारा हा शेतीचा जमिनीचा मालकीचा महत्त्वाचा पुरावा मानला जातो. खरेदी-विक्री कर्ज घेणे मालमत्तेचे संबंधित वादांसाठी सातबारा उतारा हा एक अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहेत. आता महसूल विभागाकडून सातबारा उताऱ्यामध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत 50 वर्षानंतर 11 प्रकारचे बदल करण्यात आले आहे. या बदलांमुळे शेतीच्या संबंधित सर्व कामांमध्ये देखील स्पष्टता येणार आहेत. ( Land Records 2025 )


Land Record

राज्य सरकारच्या महसूल विभागाने 50 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सातबारा उताऱ्यामध्ये महत्त्वाचे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. सातबारा उतारा मध्ये स्पष्टता आणि सर्व कागदपत्रांमध्ये अचूकता निर्माण होवी यासाठी हे बदल करण्यात आलेल्या असून महसूल विभागाने केलेल्या या 11 बदलांमुळे आता सातबारा उतारामध्ये आमुलाग्र बदल दिसून येणार आहेत.
Land Record

तुमचा सातबारा उतारा पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Land Record 2025

1) गावच्या नावासह कोड नंबर- गाव नमुना 7 उतारा आता गाव कोड नंबर ( स्थानिक सरकारी निर्देशिका ) दर्शवतो आहे.

निराधार योजनेचे मानधन जमा होण्यास सुरुवात
निराधार योजनेचे मानधन जमा होण्यास सुरुवात

2) जमिनीच्या क्षेत्रामध्ये स्पष्टता लागवडी योग्य आणि परिक्षेत्र वेगवेगळे दाखवलेली आहे. आता त्यांची एकूण बेरीज ही एकत्र करण्यात येणार आहेत.

3) नवीन क्षेत्राची मोजणी पद्धत कशी? – शेतीसाठी प्रति चौरस मीटर हेक्टर वापरली जाते. तर बिगर शेतीसाठी प्रति चौरस मीटर चौरस मीटर वापरण्यात येत आहेत.

4) खाते क्रमांकची स्पष्टता- पूर्वी इतर हक्क मध्ये दिलेला खाते क्रमांक आता खातेधारकांच्या नावासमोर घेण्यात येणार आहे.

5) मृतो खाली दरांच्या नोंदणीत आता – मृत व्यक्तीच्या नोंदी कर्जाचा बोजा आणि विकासराव कंसात दाखवण्याऐवजी त्यावर आता आडवी रेषा काढली जाते. ( Land Records 2025 )

हेक्टरी 20 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात; तुमचे नाव चेक करा
हेक्टरी 20 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात; तुमचे नाव चेक करा

लडकी बहिण योजनेचे 3000 रुपये या दिवशी जमा होणार; लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी Ladki Bahin Yojana February Payment

6) प्रलंबित फेरफार साठी आता वेगळा रेकॉर्ड- ज्या जमिनीमध्ये सुधारणा प्रक्रिया पूर्ण झाली नाहीत. त्यांच्यासाठी प्रलंबित सुधारणा हा वेगळा कॉलम तयार केला जातो आहेत.

7) जुना फेरफार क्रमांक वेगळा- सर्व जुन्या फेरफार क्रमांकासाठी वेगळा कॉलम तयार केला जात आहेत.

8) खातेधारकांच्या नावामध्ये ठळक रेषा- दोन खातेदरका मध्ये ठळकरेषा असेल म्हणजे जेणेकरून त्यांची नावे स्पष्टपणे वाचता येणार आहे.

female police officer video Viral
तिने भररस्त्यात मर्यादा ओलांडली! महिला पोलिस अधिकाऱ्याचे: कपडे फाडले, केस ओढले अन्…, संतापजनक VIDEO व्हायरल पहा

9) गट क्रमांक आणि शेवटचा व्यवहार – गट क्रमांक 6 शेवटचा फेरफार क्रमांक आणि त्याची तारीख इतर हक्कांच्या स्तंभात शेवटी दर्शवली आहे.

10) शेती नसलेली जमिनीसाठी नवीन बदल – शेती नसलेल्या क्षेत्रासाठी एकक 8 चौरस मीटर राहील आणि महसूल विशेष मूल्यांकन स्तंभ काढून टाकण्यात आलेले आहे.

11) शेती नसलेल्या जमिनीसाठी विशेष सूचना जाईल- शेती नसलेल्या जमिनीसाठी सातव्या आणि चौथ्या परिषदेच्या शेवटी आता गाव नमुना बारा लागू नयेत कारण हे क्षेत्र शेती नसलेल्या क्षेत्रात रूपांतर झालेले आहे अशा प्रकारचे सूचना देण्यात आले आहे.( Land Records 2025 )

Land Record

Leave a Comment

Close VISIT MH SHETKARI