नमस्कार मित्रांनो, आपण सदर लेखांमध्ये मोबाईल नंबर वरून एखाद्याचे लोकेशन कसे पाहायचे ते आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. मोबाईल नंबर वरून लोकेशन पाहण्याचे अनेक फायदे आहे. जेव्हा आपल्या कुटुंबातील एखादी व्यक्ती काही कामानिमित्त घराबाहेर असते तेव्हा ती व्यक्ती सुरक्षितपणे घरी येईपर्यंत त्याची काळजी कुटुंबातील व्यक्तींना वाटणे साहजिकच आहेत. याबाबतीत मुलींच्या विषयी आई-वडील किंवा मुलगी च्या कुटुंबातील सदस्य हे थोडे जास्त चिंतेत असतात. मुलींच्या बाबतीत ही काळजी वाटणे सहाजिकच आहेत. या समस्येपासून समाधान शोधण्यासाठी टेक्नॉलॉजी च्या मदतीने कायमची सुटका यातून करता येऊ शकतेय.
Location tracker app
प्ले स्टोअर वर location tracker app नावाने अनेक ॲप मिळतात परंतु त्यातील बहुतेक ॲप हे पैसे घेऊन ही सेवा पुरवत आहेत
लोकेशन ट्रॅकर ॲप डाऊनलोड करा 👈
म्हणूनच तुमच्यासाठी अगदी मोफत पद्धतीने लोकेशन ट्रॅक करून देणारे ॲप कोणते आहेत. हे आपण सदर लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोतच. या ॲपच्या माध्यमातून तुम्ही एक रुपयाही खर्च न करता कोणाचीही लोकेशन पाहू शकतात. चला तर मग पाहूया याबद्दलची सविस्तर माहिती.
मोबाईल नंबर वरून लोकेशन मिळवण्याचे फायदे
मोबाईल नंबर वरून लोकेशन मिळवण्याचे फायदे खालील प्रमाणे:
ओळखीच्या व्यक्तीचे लोकेशन समजण्यासाठी
तुम्ही तुमच्या ओळखीच्या व्यक्तीचे लोकेशन समजून घेण्यासाठी मोबाईल गुगल मॅप वरून अगदी मोफत पणे त्या व्यक्तीचे लोकेशन मिळवू शकतात. किंवा पाहू शकतात. जर एखादी व्यक्ती त्याच्या लोकेशन बद्दल चुकीची माहिती देत असेल तर तुम्ही या गुगल मॅप द्वारे त्याचे खरे लोकेशन शोधून त्याला तुम्ही तो व्यक्ती खोटी माहिती देत आहेत असे पकडू शकतात. यामुळे एखादी व्यक्ती त्याच्या लोकेशन विषयी तुमची फसवणूक करत असेल तर आता तो तुमची फसवणूक करू शकणार नाहीत. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीवर संशय असेल तर त्याच्या मोबाईल मधील गुगल मॅप या ॲपमध्ये तुमचा नंबर ॲड करायचा जेणेकरून त्या व्यक्तीचे लोकेशन तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहीन आणि ती व्यक्ती कुठे कुठे जाते हे तुम्हाला समजते. अशाप्रकारे तुम्ही एखाद्या व्यक्तीचे लोकेशन मोबाईल नंबर द्वारे ट्रॅक करू शकतात.
Location tracker app
कोणकोणते ॲप्स लोकेशन ट्रॅक करतात ते पहा.
मोबाईल चोरीस गेल्यास
मोबाईल चोरीस गेल्यास localion tracker app चा फायदा होऊ शकतात. जर तुमचा मोबाईल चोरीस गेला आहेत तर लगेचच घरातील कोणाच्याही मोबाईल मध्ये location tracker app डाऊनलोड करून त्यामध्ये तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकावे. याद्वारे तुम्हाला समजेल की तुमचा मोबाईल कुठे आहेत. असे केल्याने तुम्ही सहजपणे त्या चोरट्यापर्यंत पोहोचू शकणार.
Location tracker app
तुमच्या मोबाईल मध्ये Google map मध्ये तुम्ही घरातील कोणत्याही एका व्यक्तीचा नंबर ॲड करून तुमचे लोकेशन त्यांच्यासोबत शेअर करून ठेवाऊ म्हणजे जेणेकरून तुमचा मोबाईल चोरीस केल्यास तुम्ही तो सहजपणे ट्रॅक करू शकाल आणि तुमचा मोबाईल मिळवू शकतात.
या ॲपद्वारे पालकांना मुलांच्या वाईट सवयींना ट्रक करणे सोपे झालेले आहे
सध्या तरुण मुले ही रात्री अप रात्री पब मध्ये किंवा क्लब मध्ये डिस्को पार्ट्या करीत असतात. हे तरुण आपण कोठे जात आहो ही घरी न सांगता जातात. त्यामुळे त्यांच्या पालकांना चिंता वाटणे स्वाभाविक आहे. पालकांना मुलांच्या मोबाईल नंबर वरून location tracker app च्या माध्यमातून मुलांचे लोकेशन समजून घेता येत आहे. काही वेळा हे तरुण मित्रांसोबत लॉन्ग ड्राईव्हसाठी किंवा फिरण्यासाठी दूरपर्यंत जात असता अशावेळी पालकांना त्यांची काळजी वाटणे साहजिक आहेत पण पालकांनी मुलांच्या मोबाईल मध्ये Google map मध्ये त्यांचा नंबर ॲड करून ठेवला असेल तर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर तुमच्या मुलांचे लोकेशन दिसू शकते, त्यामुळे तुमची मुले कुठे आहेत ते तुम्हाला कळू शकते.