शेतकऱ्यांनो सतर्क! या भागात वादळी वारा आणि मुसळधार पाऊस होणार! Maharashtra Havanan Report Today

Maharashtra Havanan Report Today: सध्या मराठवाड्यामधील तापमान सतत वाढत गेलेल्या असून 37 अंश 39 अंश सेल्सिअस पर्यंत असल्याचे पाहायला मिळत आहे. पुढील तीन ते चार दिवसांमध्ये तापमान आणखी एक ते दोन अंश सेल्सिअ ने वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील मुंबई कोकण किनारपट्टी तसेच विदर्भामधील अकोला चंद्रपूर या भागांमध्ये उष्णतेच्या लाटची शक्यता वर्तव्य गेलेली आहे.

विशेष म्हणजे मराठवाड्यामधील पंधरा ते वीस मार्च 2025 दरम्यान सरासरीपेक्षा जास्त अधिक प्रमाणावर पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आणि हा पाऊस वादळीवाऱ्यासह होणाऱ्या अशा प्रकारचा अंदाज देखील हवामान तापमान सरासरी एवढे किंवा त्यापेक्षा कमी राहणार असल्याची देखील माहिती दिलेली आहे. तसेच या पार्श्वभूमी वरती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांना आवश्यक कृषी सल्ला दिलेला आहे.

Ajit Pawar on Raj-Uddhav Thackeray Alliance
राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार? युती होणार; मोठा अजित पवार पवारांनी दिली प्रतिक्रिया

मराठवाड्यामधील शेतकरी ने आपल्या पिकांचे व्यवस्थापन हे योग्य प्रकारे आवश्यक आहे. तसेच काढण्यात आलेल्या गहू पिकांची काढणे तसेच मळणी त्वरित करून घ्यावी. आणि मळलेला माल वाळवून सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवा.

बँक खात्यात फक्त एवढी रक्कम ठेवावीच लागणार! बँकेचा नवीन नियम जाहीर Bank Seving Account Minimum Balance
बँक खात्यात फक्त एवढी रक्कम ठेवावीच लागणार! बँकेचा नवीन नियम जाहीर Bank Seving Account Minimum Balance

Leave a Comment

Close VISIT MH SHETKARI