15 जूनपासून हजारो शाळांच्या वेळापत्रकात बदल; शाळा उघडण्याआधीच नवीन टाईम टेबल पहा! Maharashtra School New Timetable 2025

Maharashtra School New Timetable 2025: पुढील महिन्यामध्ये राज्यभरातील सर्व शाळा सुरू होणार आहेत. 15 जून 2025 पासून नवीन शैक्षणिक वर्ष 2025 26 नववर्ष सुरू होणार आहे. यावर्षी राज्यात 2024-25 शैक्षणिक वर्षाची समाप्ती होण्यासाठी उशीर झालेला होता.

यामुळे राज्यातील नवीन शैक्षणिक वर्ष कधीपासून सुरू होणार? आणि राज्यातील शाळा कधी उघडणार? हा मोठा सवाल सध्या विद्यार्थी आणि पालकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. मात्र राज्य सरकारच्या शालेय विभागाने यंदा सुद्धा 15 जून पासून शाळा उघडतील असं जाहीर केलेले आहे.

निराधार योजनेचे मानधन जमा होण्यास सुरुवात
निराधार योजनेचे मानधन जमा होण्यास सुरुवात

यादरम्यान असे असतानाच राज्यातील विद्यार्थी साठी आणि शिक्षकांसाठी तसेच पालकांसाठी देखील एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. मीडियाच्या रिपोर्टनुसार, येथे शिक्षण एक वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरणचे अंमलबजावणी होण्याची शक्यता असून असे झाल्यावर राज्यातील शाळांमधील वेळापत्रक सुद्धा बदलणार असे बोलले जात आहे. दरम्यान आता आपण नवीन शैक्षणिक धोरण लागू झाल्यास शाळांची वेळापत्रक कसे असेल यासंदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न करू.

शाळांचे नवीन टाईम टेबल कसे असेल?

मेडिया रिपोर्टनुसार येथे शैक्षणिक वर्षांमध्ये शाळेचा टाइमिंग हा 9 ते 4 असा असणार आहे. या नवीन टाईम टेबल नुसार राज्यातील सर्व शाळा ह्या 09:00 वाजता भरतील आणि 04:00 सुटल्या जाणार आहेत.

हेक्टरी 20 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात; तुमचे नाव चेक करा
हेक्टरी 20 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात; तुमचे नाव चेक करा

अंमलबजावणी येथे शैक्षणिक वर्षापासून होणार आहे. अशी माहिती सध्या वृत्तवाहिनीवर देण्यात येत आहे. नक्कीच हा निर्णय घेतला गेला तर विद्यार्थ्यांवर व शिक्षकांवर मोठा परिणाम होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना 5 वाजायच्या अगोदर सुट्टी मिळणार आहे.

परिपाठ किती वाजता होणार?

मीनिया रिपोर्ट मध्ये जे नवीन टाईम टेबल दिलेले आहे. त्यानुसार पहिल्याच नव्या टाईम टेबल मध्ये राज्यातील शाळा आता सकाळी 09:00 भरतील आणि त्यानंतर 09:25 ला परिपाठ होईल. परिपाठ झाल्यानंतर मग लगेच क्लास ( लेक्चर) सुरू होईल.

female police officer video Viral
तिने भररस्त्यात मर्यादा ओलांडली! महिला पोलिस अधिकाऱ्याचे: कपडे फाडले, केस ओढले अन्…, संतापजनक VIDEO व्हायरल पहा

9:25 लेक्चर सुरू होतील. आणि जवळपास 11:25 मिनिटांनी पहिल्या 3 ताशीका होतील. त्यानंतर मग 10 मिनिटांनी लहान सुट्टी होणार आहे. लहान सुट्टी झाली की 11:35 वाजल्यास शाळा भरली आणि त्यानंतर 12: 50 पर्यंत दोन तासिका होतील. मग त्यानंतर जवळपास 40 मिनिटांची मोठी सुट्टी राहील मोठी सुट्टी झाली की मग 1:30 पासून पूर्ण शाळा भरली आणि 03:55 पर्यंत तासिका होतील. दरम्यान शेवटचे 5 मिनिटांमध्ये वंदे मातरम् घेतले जाईल आणि नंतर शाळा सुटतील.

सरकारी योजना माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Close VISIT MH SHETKARI