१६ जूनपासून शाळेच्या वेळापत्रकात मोठा बदल होणार; जाणून घ्या नवीन वेळापत्रक Maharashtra School New Timetable 2025

राज्यातील 1 ली  ते  10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. येत्या शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून शाळांच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात येणार आहेत.

सध्या राज्यभरातील विद्यार्थी उन्हाळी सुट्टीचा आनंद घेत आहे. यंदा सुट्टी थोडी उशिरा लागलेली असली तरी शैक्षणिक वर्षाची सुरुवात नेहमीप्रमाणेच 15 जूनपासून होतील आणि नियमित शाळा 16 जून 2025 पासून सुरू होणार आहे. मात्र, विदर्भातील शाळा उष्णतेमुळे काहीसा उशिरा सुरू होणार  आहे. आणि सुरुवातीच्या काळात फक्त सकाळच्या सत्रातच भरणार आहेत. तापमान आटोक्यात आल्यानंतरच त्या नियमित वेळेनुसार चालू होतीन.

या बदलामागचं कारण म्हणजे राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली जाणार आहेत. या धोरणामुळे शाळांचे वेळापत्रकही नव्याने ठरवले गेलेले आहे.

नवीन वेळापत्रकानुसार शाळेचा दिवस पुढीलप्रमाणे असणार आहेत:

निराधार योजनेचे मानधन जमा होण्यास सुरुवात
निराधार योजनेचे मानधन जमा होण्यास सुरुवात

    शाळा सकाळी 9:00 वाजता सुरू होणार.

    9:00 ते 9:25 पर्यंत परिपाठ होईल.

    9:25 ते 11:25 या वेळेत तीन तासिका घेतल्या जातील.

    11:25 ते 11:35 ही लहान सुट्टी असेल.

हेक्टरी 20 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात; तुमचे नाव चेक करा
हेक्टरी 20 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात; तुमचे नाव चेक करा

    11:35 ते 12:50 या वेळेत पुढील दोन तासिका होतील.

    12:50 ते 1:30 ही मोठी सुट्टी राहील.

    1:30 ते 3:55 या वेळेत उर्वरित तासिका घेण्यात येतील.

    शेवटच्या पाच मिनिटांमध्ये “वंदे मातरम” घेतले जाईल आणि त्यानंतर शाळा सुटणार.

female police officer video Viral
तिने भररस्त्यात मर्यादा ओलांडली! महिला पोलिस अधिकाऱ्याचे: कपडे फाडले, केस ओढले अन्…, संतापजनक VIDEO व्हायरल पहा

या नव्या वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच विश्रांतीसाठी वेळ मिळणार असून, शाळेच्या दिनचर्येत अधिक शिस्तबद्धता येण्याची अपेक्षा आहेत.

सरकारी योजना माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Close VISIT MH SHETKARI