राज्यात 18,800 शिक्षकांची मोठी भरती होणार; शालेय शिक्षक मंत्र्यांची मोठी घोषणा Maharashtra Teacher Recruitment 2025

Teacher Recruitment 2025: राज्यात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून 18,800 शिक्षकांची भरती होणार! यासंबंधी माहिती शिक्षणमंत्र्यांनी नुकतीच विधान परिषदेमध्ये जाहीर केलेली आहे. भरती प्रक्रिया तसेच यासाठी असणाऱ्या पात्रता याविषयी सर्व माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेऊयात.

पवित्र पोर्टल द्वारे 18,800 शिक्षकांची भरती Teacher Recruitment 2025

राज्यभरात पवित्र पोर्टल चालू आहे राज्यात 18800 शिक्षकांची पदभरती करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधान परिषदेमध्ये बोलत असताना दिलेली आहे. विधान परिषदेमधील चर्च सुरू असताना सदस्य किशोर दराडे यांनी शिक्षक तसेच शिक्षक केत्तर नवीन भरती संबंधित प्रश्न उपस्थित केलेला होता. त्यावरती उत्तर देत असताना शालेय मंत्री दादा भुसे हे याविषयी बोलत होते.

यावर्षी पाऊस कसा राहणार? मोठं भाकित! स्कायमेटचा नवीन हवामान अंदाज जाहीर Skymet Weather Report 2025
यावर्षी पाऊस कसा राहणार? मोठं भाकित! स्कायमेटचा नवीन हवामान अंदाज जाहीर Skymet Weather Report 2025

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी स्पष्ट केलेले आहे. की प्राथमिक शिक्षक भरती साठी कमाल वयोमर्यादा आहे. मात्र माध्यमिक शाळातील शिक्षकांसाठी अशी कोणतीही मर्यादेची अट नाही. शिक्षक भरतीसाठी संचाची मान्यता प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असून आत्तापर्यंत दहा हजार 940 रिक्त पदांची मागणी ही पवित्र पोर्टल वरती नोंदविण्यात आलेली आहे आणि यामधील 80 टक्के पद भरण्याला देखील मंजुरी देण्यात आलेली आहे. यासोबतच शिपाई पद कायमस्वरूपी भरती येणार नाहीत. असे देखील दादा भुसे यांनी सांगितलेले आहेत.

Teacher Recruitment 2025

राज्यभरातील शिक्षक भरती प्रक्रियेला वेग देण्यासाठी सरकार सक्रिय असून भविष्यामध्ये अधिकाधिक पदे भरण्याची शक्यता दादभूषण वर्तवलेली आहे. तसेच राज्यभरातील रिक्त पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे अशी माहिती देखील त्यांनी विधान परिषदेमध्ये बोलत असताना दिलेल्या आहेत.

अकरावी प्रवेशासाठी 10 कॉलेज निवडता येणार; ही ‘6’ कागदपत्रे लागणार 11th Admission Process
अकरावी प्रवेशासाठी 10 कॉलेज निवडता येणार; ही ‘6’ कागदपत्रे लागणार 11th Admission Process

राज्यभरातील इयत्ता सहावी ते बारावी पर्यंतच्या दर्जा वाढ तसेच पहिली ते बारावीच्या नवीन मंजुरी संदर्भात शासन हे सकारात्मक असल्याची माहिती देखील दादा भुसे यांनी विधान परिषदेमध्ये बोलत असताना सदस्यांच्या प्रश्नाला प्रत्युत्तर दिलेले आहे.

शासन निर्णय जाहीर

पी एम किसान योजनेचा 20 वा हप्ता 2,000 रुपये ‘या’ दिवशी जमा होणार
पी एम किसान योजनेचा 20 वा हप्ता 2,000 रुपये ‘या’ दिवशी जमा होणार

Leave a Comment