Maharashtra Vanrakshak Bharti 2025: मित्रांनो तुम्हालाही वन विभाग मध्ये नोकरी करायची असेल, तर अशा तरुणांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. कारण वनविभागाकडून लवकरच 12991 पदांसाठी सर्वात मोठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. याविषयी वनमंत्री राम नाईक यांनी स्वतः याबद्दल माहिती दिलेली असून लवकरच जाहिरात प्रसिद्ध होईल. राज्यातील वनरक्षक पदासाठी भरती करू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. वन विभाग महाराष्ट्र द्वारे तब्बल 12,991 पदे भरण्यासाठी (Maharashtra Van Vibhag Bharti 2025) ह्या नवीन भरतीची लवकरच प्रकाशित करण्यात येणार असून भरती प्रक्रिया देखील लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका.
जर तुम्ही Maharashtra Forest Guard Bharti 2025 भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची अधिकृत माहिती, विभागाकडून देण्यात आलेली अपडेट, जाहिरात तसेच रिक्त पदांची सविस्तर माहिती, वेतन श्रेणी, आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्ज पद्धती अशी सर्व महत्वाची माहिती दिलेली आहेत. त्यामुळे अर्ज करण्याअघोदर सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करावेत.
मित्रांनो महाराष्ट्र तसेच देशातील अशाच अपडेट असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करावा. जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मिळतील.
Forest Department Recruitment 2025 In Marathi
भरतीचे नाव : वन विभाग भरती 2025.
विभाग : ही भरती वन विभाग महाराष्ट्र अंतर्गत सर्वात मोठी भरती होत आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना वन खात्यामध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहेत.
भरतीची श्रेणी : ही भरती राज्य शासन श्रेणी अंतर्गत होणार आहेत.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण महाराष्ट्र मध्ये ( प्रशासकीय विभागा नुसार )नोकरी मिळणार आहे.
Van Vibhag Vacancy 2025
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे पुढील पद भरण्यात येणार आहेत.
वनरक्षक भरती 2025
भरल्या जाणाऱ्या रिक्त पदांचा सविस्तर तपशील : विविड शहारानुसार भरण्यात येणाऱ्या पदांची माहिती पुढील प्रमाणे दिलेली आहे.
धुळे : 931
ठाणे : 1568
नाशिक: 887
छत्रपती संभाजीनगर: 1535
नागपूर: 9852
चंद्रपूर: 845
गडचिरोली : 1423
अमरावती : 1988
यवतमाळ : 665
पुणे : 8119
कोल्हापूर : 1286
धुळे : 931
ठाणे: 15658
एकूण पदे : असे मिळून एकूण 12,991 पदे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification for Van Vibhag Bharti 2025
आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवार 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यामुळे जर तुम्ही 12 वी पास असाल तर ही सुवर्णसंधी आलेली आहे.
पगार : S-7 रु. 21,700 ते 69,100/-. रुपये मासिक वेतन मिळणार आहे.
Forest Guard Age Limit
वयोमार्यादा :
खुला प्रवर्ग : 18 ते 27 वर्षे
मागासवर्गीय/ आ.दु.घ./ अनाथ : 18 ते 32 वर्षे.
अर्ज पद्धत : उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
अर्ज सुरू होण्याची तारीख : लवकरच अपडेट करण्यात येईल.
अर्ज शुल्क :
खुला प्रवर्ग : ₹1000/-
मागासवर्गीय/ आ.दु.घ./ अनाथ: ₹900/-
Maharashtra Van Vibhag Bharti 2025
💻 सविस्तर माहिती : येथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइट. : येथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेट : येथे क्लिक करा