महाराष्ट्रात या तारखेला मान्सून दाखल होणार? हवामान खात्याने दिली माहिती! Maharashtra Weather Report Today

Maharashtra Weather : देशात यावर्षी लवकरच दाखवणार आहे. मान्सून दाखवण्याची वाटचाल ही अपेक्षेपेक्षा वेगाने सुरू झालेली आहेत. 13 मे रोजी हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 2 दिवसात निकोबार बेटांमध्ये मध्यम ते जोरदार सरी बरसल्या आहे . तसेच पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्याचा वाढता प्रभाव आणि इतर मान्सून अंदमान -निकोबार बेटावर दाखल झाल्याचे दर्शवणार आहेत. अंदमान -निकोबार बेटावर मान्सून दाखल झाल्यानंतर अवघ्या 5 दिवसात मान्सून अरबी समुद्रात दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवण्यात आलेला आहे .

Maharashtra Weather

निराधार योजनेचे मानधन जमा होण्यास सुरुवात
निराधार योजनेचे मानधन जमा होण्यास सुरुवात

अरबी समुद्रात आणि केरळात लवकर मान्सून दाखल होणार

नुकतेच हवामान विभागाने (Maharashtra Weather) दिलेल्या माहितीनुसार, 13 मे च्या सुमारास नैऋत्य मान्सून दक्षिण अंदमान समुद्र, आग्रेय बंगालच्या उपसागरातील काही भागांत आणि निकोबार बेटावर सक्रिय होणार आहे. त्यानंतर अगदी काही थोड्या दिवसातच म्हणजे 4 ते 5 दिवसात दक्षिण अरबी समुद्र आणि मालदिव व कोमोरिन क्षेत्रात पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे .

हवामान विभागाच्या माहितीनुसार, मान्सून 23 मे आणि 25 मे केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहेत. दरम्यान,राज्यामध्ये मान्सून येण्याअगोदरच पावसाला सुरुवात झाली आहे 12 ते 15 मे दरम्यान महाराष्ट्रातील सर्वच भागांमध्ये ढगांच्या कडकडाटसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहेत. यामुळेच 12 ते 15 मे पर्यंत नागरिकांनी काळजी घ्यावी असे हवामान खात्याने आणि तज्ञांकडून सांगण्यात येत आहे.Maharashtra Weather

हेक्टरी 20 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात; तुमचे नाव चेक करा
हेक्टरी 20 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात; तुमचे नाव चेक करा

महाराष्ट्रात पावसाचा जोर

राज्यात (Maharashtra Weather) 15 मे पर्यंत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे . हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या 2 ते 3 दिवसात पावसाचा जोर हा जास्तीत जास्त राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहेत.

female police officer video Viral
तिने भररस्त्यात मर्यादा ओलांडली! महिला पोलिस अधिकाऱ्याचे: कपडे फाडले, केस ओढले अन्…, संतापजनक VIDEO व्हायरल पहा

Leave a Comment

Close VISIT MH SHETKARI