खासदारांच्या पगारात मोठी वाढ; आकडे पाहून फिरतील डोळे! पगार, भत्ता, पेन्शन सगळंच वाढवलं Member of Parliament Payment News

Member of Parliament Payment News: देशातील खासदारांना मोदी सरकारने एक मोठं गिफ्ट दिलं आहेत. केंद्र सरकारने सोमवारी (२४ मार्च) खासदारांच्या पगारात घसघशीत वाढ जाहीर केलेली असून. १ एप्रिल २०२५ पासून खासदारांना १ लाख रुपयांऐवजी १.२४ लाख रुपये वेतन मिळणार आहे. सरकारने खासदारांच्या पेन्शन आणि भत्त्यातही वाढ करण्यात आलेली आहे. त्यानुसार आता दैनिक ( दररोज ) भत्ता २००० रुपयांवरून २५०० रुपये करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता २४,००० ते २९,००० हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

Member of Parliament Payment News

PM Modi s announcement
खासदारांना काय-काय मिळतं?

देशातील खासदारांना २०१८ पासून १ लाख रुपये प्रति महिना पगार निश्चित करण्यात आलेला होता. याशिवाय मतदारसंघात कार्यालय चालवण्यासाठी आणि लोकांना भेटण्यासाठी ७०,००० रुपये भत्ता दिला जात आहे त. याशिवाय त्यांना कार्यालयीन खर्चासाठी दरमहा ६० हजार रुपये आणि संसदेच्या अधिवेशनादरम्यान दररोज २ हजार रुपये भत्ता मिळत आहे. याशिवाय दरवर्षी फोन आणि इंटरनेट वापरण्यासाठी भत्ता देखील मिळतो.

यावर्षी पाऊस कसा राहणार? मोठं भाकित! स्कायमेटचा नवीन हवामान अंदाज जाहीर Skymet Weather Report 2025
यावर्षी पाऊस कसा राहणार? मोठं भाकित! स्कायमेटचा नवीन हवामान अंदाज जाहीर Skymet Weather Report 2025

50 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्यासाठी सरकारचा नवा डाव; या महिलाही अपात्र होणार Ladki Bahin Yojana Beneficiary Status

विमान प्रवासही असतो मोफत

ते स्वतःसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी वर्षातून ३४ मोफत देशांतर्गत विमान प्रवास करू शकतेत. ते कामासाठी किंवा वैयक्तिक वापरासाठी कधीही प्रथम श्रेणीत रेल्वेने प्रवास करू शकता. रस्त्याने प्रवास केल्यास त्यांना इंधन खर्चही मिळत आहेत. खासदारांना दरवर्षी ५० हजार युनिट वीज आणि ४ हजार किलोलिटर पाणी मोफत मिळत असते. तसेच त्यांच्या राहण्याची व्यवस्थाही सरकारकडूनच केली जात आहे. खासदारांना दिल्लीत ५ वर्षांसाठी भाडेमुक्त घर मिळण्याबरोबरच त्यांच्या ज्येष्ठतेनुसार अपार्टमेंट किंवा बंगले देखील मिळू शकतात.  जे खासदार सरकारी घरे घेत नाहीत त्यांना दरमहा घर भत्ता दिला जात आहेत.

अकरावी प्रवेशासाठी 10 कॉलेज निवडता येणार; ही ‘6’ कागदपत्रे लागणार 11th Admission Process
अकरावी प्रवेशासाठी 10 कॉलेज निवडता येणार; ही ‘6’ कागदपत्रे लागणार 11th Admission Process

मोदी सकारने काय दिलंय?

केंद्र सरकारने सोमवारी खासदारांच्या पगारात घसघशीत वाढ जाहीर केलेली आहे. १ एप्रिल २०२५ पासून खासदारांना १ लाख रुपयांऐवजी १.२४ लाख रुपये वेतन मिळणार आहेत. सरकारने खासदारांच्या पेन्शन आणि भत्त्यातही वाढ करण्यात आलेली आहेत. त्यानुसार आता दैनिक भत्ता २००० रुपयांवरून २५०० रुपये करण्यात आला आहेत.

पी एम किसान योजनेचा 20 वा हप्ता 2,000 रुपये ‘या’ दिवशी जमा होणार
पी एम किसान योजनेचा 20 वा हप्ता 2,000 रुपये ‘या’ दिवशी जमा होणार

Leave a Comment