पंढरपुरात पूजेसाठी गेलेले 3 महाराज मंदिरात अडकले, धक्कादायक व्हिडिओ पहा! Monsoon Rain Viral Video 2025

Monsoon Rain Viral Video 2025 : पंढरपूर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु असल्याने भीमा नदीची पातळी कमालीची वाढलेली आहेत. त्यातच आता एक चिंताजनक बातमी समोर येतं आहे.

गुरसाळे येथे भीमा नदी पात्रात असलेल्या महादेव मंदिरात तीन महाराज अडकल्याचे समोर येत आहेत. आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management) पथकाकडून बचावकार्य सुरु करण्यात आलेले आहेत.

सुभाष ढवन, विठ्ठल लोहकरे आणि जाधव महाराज असे या महाराजांचे नाव आहे. आज सकाळी पूजेसाठी हे तीन महाराज मंदिरात गेलेले होते. मात्र त्यानंतर पाणी वाढत गेलं आणि यांना बाहेर येता आलेले नाही. त्यानंतर त्यांनी मदतीला गावकऱ्यांना सांगितल्यावर गावकऱ्यांनी प्रशासनाची संपर्क साधलेला आहे.

निराधार योजनेचे मानधन जमा होण्यास सुरुवात
निराधार योजनेचे मानधन जमा होण्यास सुरुवात

आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून बचावकार्य सुरु

त्यानंतर थोड्याच वेळात आपत्ती व्यवस्थापनाची टीम घटनास्थळी दाखल झालेली होती. हे तीन महाराज सुरक्षित असल्याची माहिती समोर येत आहेत. तीनही महाराज मंदिराच्या बाहेरच आहे.

मंदिर चढावर असल्यामुळे तिथे अजून पाणी पोहोचले नाहीत, मात्र त्यांना बाहेर येता येत नसल्यामुळे त्यांना काढण्यासाठी आता आपत्ती व्यवस्थापनाची टीम पोहोचली आहेत. पुढील काही वेळेत त्यांना सुरक्षित रितीने बाहेर काढले जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहेत.

हेक्टरी 20 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात; तुमचे नाव चेक करा
हेक्टरी 20 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात; तुमचे नाव चेक करा

अकलूजमध्ये नीरा नदीचे उग्र रूप

दरम्यान, अकलूजमध्ये ऐन मे महिन्यात नीरा नदीचे उग्र रूप पाहायला मिळतं आहे. मे महिन्यात कायम कोरडी पडणारी नीरा नदी आज दुथडी भरून वाहू लागली आहे .

female police officer video Viral
तिने भररस्त्यात मर्यादा ओलांडली! महिला पोलिस अधिकाऱ्याचे: कपडे फाडले, केस ओढले अन्…, संतापजनक VIDEO व्हायरल पहा

Leave a Comment

Close VISIT MH SHETKARI