राज्याच्या नोंदणी मुद्रांक विभागामार्फत गट ‘ड’ संवर्गातील शिपाई पदासाठी 284 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती ही १०वी व १२वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची एक उत्तम संधी आहे.
PDF जाहिरात: येथे क्लिक करा
भरतीसंदर्भातील मुख्य माहिती
पदाचे नाव: शिपाई (Peon)
पदसंख्या: 284 पद
शैक्षणिक पात्रता: किमान १०वी / १२वी उत्तीर्ण
भरती प्रक्रिया: IBPS मार्फत
अर्ज करण्याची प्रक्रिया: ऑनलाईन (IBPS लिंकद्वारे)
अर्ज सुरु होण्याची तारीख: २२ एप्रिल २०२५
अर्ज करण्याची शेवटची तारीख: १० मे २०२५
♦️नोंदणी व मुद्रांक, पुणे विभागातील शिपाई पदासाठी 2025 अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे.
👉 अर्ज करण्याची लिंक
https://ibpsonline.ibps.in/igrcsfeb25
👉 एकूण 284 पदे
👉 अर्ज कालावधी – 22 एप्रिल ते 10 मे 2025
👉 संपूर्ण जाहिरात : येथे पहा
👉 पात्रता – माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण (SSC)
👉 परीक्षा IBPS घेणार आहे.
👉 जाहिरात आलेली आहे सर्व माहिती आहे त्यात वाचून अर्ज करा ..
👉 परीक्षा पद्धत, फॉर्म कसा भरायच, पात्रता, सर्व माहिती आहे. पाहून घ्या..
⚠️ मोबाईल मध्ये वेबसाईट ओपन करायची असेल तर auto screen LOCK off करून मोबाईल आडवा करावे..
अधिकृत संकेतस्थळ: igrmaharashtra.gov.in
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी वरील लिंकवरून आपले अर्ज लवकरात लवकर भरावे. अधिक माहितीसाठी विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
