2795 जागांसाठी ‘पशुधन विकास अधिकारी’ पदाची भरती जाहीर; MPSC मार्फत होणार परिक्षा! येथे अर्ज करा Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025

Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) पशुधन विकास अधिकारी पदासाठी मोठी पदभरती जाहीर करण्यात आलेली असून या भरतीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया 29 एप्रिल 2025 पासून सुरु होणार असून 19 मे 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहेत. MPSC Pashudhan Vikas Adhikari Recruitment 2025

एकूण रिक्त जागा : 2795

रिक्त पदाचे नाव : पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट अ

शैक्षणिक पात्रता: पशुवैद्यकीय विज्ञान किंवा पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन मध्ये पदवी असणे आवश्यक.

यावर्षी पाऊस कसा राहणार? मोठं भाकित! स्कायमेटचा नवीन हवामान अंदाज जाहीर Skymet Weather Report 2025
यावर्षी पाऊस कसा राहणार? मोठं भाकित! स्कायमेटचा नवीन हवामान अंदाज जाहीर Skymet Weather Report 2025

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट]

परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग: ₹294/-]

पगार : 56,100/- 1,77,500/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

अकरावी प्रवेशासाठी 10 कॉलेज निवडता येणार; ही ‘6’ कागदपत्रे लागणार 11th Admission Process
अकरावी प्रवेशासाठी 10 कॉलेज निवडता येणार; ही ‘6’ कागदपत्रे लागणार 11th Admission Process

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 मे 2025

अधिकृत संकेतस्थळ : mpsconline.gov.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करावे

पी एम किसान योजनेचा 20 वा हप्ता 2,000 रुपये ‘या’ दिवशी जमा होणार
पी एम किसान योजनेचा 20 वा हप्ता 2,000 रुपये ‘या’ दिवशी जमा होणार

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : https://mpsconline.gov.in/candidate

MPSC Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025

Leave a Comment