हे कागदपत्रं असेल तरच, पेट्रोल मिळणार; सरकारचा नवीन निर्णय

राज्यभरामध्ये वाढ त्या वाहनांच्या संख्येमुळे आणि त्यामुळे होणाऱ्या वायू प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक कठोर पाऊल उचललेले आहे आणि यापुढे ज्या वाहनांकडे वैद्य प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र नसेल त्यांना पेट्रोल पंपावर इंधन मिळणार नाही या ‘नो पिऊसी नो फ्युएल’  राज्य सरकारचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंजूर देण्याबाबत सकारात्मकता दर्शवलेली आहेत.

धोरणांची अंमलबजावणी

“नो पीयुसी नो फ्युएल” प्रत्येक पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी अगोदर वाहन चालकाला आपल्या वाहनाचे वैद्य पीव्हीसी प्रमाणपत्र दाखवणे बंधनकारक आहे. पेट्रोल पंप कर्मचारी प्रत्येक वाहनाची पियूसी स्थिती तपासणार आहेत. यासाठी सरकार क्यूआर कोड सह एक डिजिटल पीयसी प्रणाली विकसित करत आहे. या प्रणालीमुळे इंधन भरण्यापूर्वी क्यू आर कोड  स्कॅन करून पिऊस प्रमाणपत्राची पडताळणी करणे अगदी सोपे होणार आहेत.

निराधार योजनेचे मानधन जमा होण्यास सुरुवात
निराधार योजनेचे मानधन जमा होण्यास सुरुवात

अशाप्रकारे सर्व डेटा एकात्मिक ऑनलाईन प्रणाली सोबत जोडला जाणार आहे. जेणेकरून सर्वत्र माहिती अद्यावत उपलब्ध राहील. आणि बनावट पिऊसी प्रमाणपत्र धारकांना आळा बसेल आतापर्यंत अनेक लोक न तपासताच बनावट पिऊसी प्रमाणपत्र बनवून घेत होते. परंतु किंवा कोड स्कॅनिंगमळे अशा प्रकरणांना पायबंध बसेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. सरकारचे म्हणणे आहे. की धोरण केवळ शिक्षा करण्यासाठी नसून जयंतीला वायु प्रदूषणा बाबत जागरूक आणि जबाबदार बनवण्यासाठी आहे.

नियम लागू करण्यापूर्वी राज्यभरात एक व्यापक जनजागृती मोहीम देखील राबविण्यात येणार आहे. वाहन मालकांना पिऊसी प्रमाणपत्र बनवण्यासाठी किंवा अद्यावत करण्यासाठी एक निश्चित वेळ देण्यात येईल. जेणेकरून त्यांना कोणताही त्रास होणार नाही पेट्रोल पंप मालकांनी या नवीन प्रणाली बद्दल समजून सांगितले जाईल. आणि त्यांना तांत्रिकदृष्ट तयार केली जाईल. ही नवीन धोरणे लवकरच अंतिम मजुरीसाठी साजरी केली जाणार असून सर्व काही नियोजनाप्रमाणे झाल्यास पुढील काही महिन्यात हे संपूर्ण राज्यभरात लागू करण्यात येणार आहे.

हेक्टरी 20 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात; तुमचे नाव चेक करा
हेक्टरी 20 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात; तुमचे नाव चेक करा

Leave a Comment

Close VISIT MH SHETKARI