बेरोजगारांना तरुणांना प्रति महिना 5,000 रुपये मिळणार आहेत. पण कसे आणि कोणत्या योजनेतून जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती आपण सविस्तर पाहुयात.
सध्या महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहेत. अनेक तरुणांच्या हाताला सध्या काम नाहीत अशामध्ये आता अशी बातमी वाचली तर आनंद होणार नाही तर नवलच वाटते.
Pm internship scheme या योजनेतून बेरोजगार तरुणांना १२ महिन्यासाठी प्रति महिना 5,000 हजार रुपये दिले जाणार आहे.
PM Internship Loan Apply
एवढेच नव्हे तर Pm internship scheme योजनेमध्ये एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीस जोडले तर त्यासाठी देखील 5 हजार रुपयांपासून ते 1 हजार रुपयांपर्यंत बक्षीस ठेवण्यात आलेले आहे.
बेरोजगार तरुणांना कंपनी आस्थापनेमध्ये कामाच्या अनुभवाची संधी निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना सुरु करण्यात आलेली आहे.
योजना महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी लागू आहेत. तुम्ही जर जालना जिल्ह्यातील असाल तर 31 मार्च 2025 पर्यंत अर्ज करण्याची तारीख आहेत. या तारखेच्या आत इच्छुक तरुणांनी त्यांचे अर्ज सादर करून द्यावेत असे आवाहन करण्यात आलेलं आहे.
ज्या तरुणांनी या योजना अंतर्गत अर्ज केलेले आहे. त्यांना इंटर्नशिपचा लाभ घेता येणार आहे. या इंटर्नशिपच्या दरम्यान सदरील युवकांना प्रती माह 5 हजार रुपये मिळणार आहे.
यातील ४,५०० केंद्र सरकारकडून मिळेल तर उर्वरित ५०० रुपये हे इंडस्ट्रीजद्वारे मिळणार आहेत. याशिवाय इंटर्नशिप पूर्ण झाल्यावर 6 हजार रुपये अनुदान देखील मिळणार आहे.
PM Internship Credit Card loan
योजनेसाठी पात्रता
इयत्ता १० वी, १२ वी, पदवीधर आणि ITI शैक्षणिक पात्रताधारक युवक Pm internship scheme योजनेचा लाभ घेवू शकता.
अर्ज करताना वय २१ ते २४ वर्षे यादरम्यान असावेत.
घरातील कोणत्याही सदस्याचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा जास्त नसावेत.
अर्जदाराच्या घरातील कोणतीही व्यक्ती शासकीय नोकरीला नसावीत.
वरील प्रकारची पात्रता धारक व्यक्ती प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेसाठी पात्र असणार आहे.
ऑनलाईन अर्ज कसा करावा
प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतोय. सगळ्यात आधी लक्षात घ्या कि ज्या युवकांचे वय २१ ते २४ दरम्यान आहे त्यांनीच या योजनेसाठी अर्ज भरावा.
यापेक्षा वय कमी असेल किंवा जास्त असेल तर ऑनलाईन अर्ज करता येणार नाहीत व वेळ देखील वाया जाईल त्यामुळे वयाची ऑनलाईन अर्ज करण्याआधीच खात्री करून घ्यावीत.
प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना Pm internship scheme ऑनलाईन अर्ज कसा करावा या संदर्भातील खालील व्हिडीओ पहा जेणे करून तुम्हाल संपूर्ण माहिती मिळेल.
वरील व्हिडीओ बघितल्यानंतर Pm internship scheme योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा या संदर्भात तुम्हाला माहिती मिळेल.
ऑनलाईन अर्ज लिंक : https://pminternship.mca.gov.in/login/