Post Office Seving Account 2025: तुम्ही जर कपल असाल आणि तुम्हाला नियमित उत्पन्नासाठी चांगले योजनेचा शोध घेत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये एक जॉईंट खाते उघडून त्यामध्ये वर्षाला 1 लाख 10 हजार रुपये उत्पन्न मिळवू शकता. अशीच योजना म्हणजे पोस्ट ऑफिस योजनेच्या मासिक (POMIS) योजनेबद्दल माहिती घेत आहोत.
Post Office Bank Seving Account Credit
आकर्षक व्याजदरासह, पोस्ट ऑफिस चा हा मासिक उत्पन्न गुंतवण्साठी सुरक्षित पर्याय म्हणून निवडला जात आहे. या योजनेमध्ये एकदा ठेवीचा लाभ घेतल्यानंतर नियमित उत्पन्नाचा लाभ देण्यात येतो.
एकाच वेळी किती डिपॉझिट ( Deposit)करावे लागेल?
पोस्ट ऑफिसच्या प्रति महिना इनकम स्कीम मध्ये अकाउंट उघडण्यासाठी किमान 1000 रुपये गुंतवणूक करणे आवश्यक आहे. त्यानंतर एक हजार रुपयांच्या मल्टिपल मध्ये जमा केले जाऊ शकतात. सिंगल अकाउंट मध्ये 9 लाख रुपये तसेच जॉईंट अकाउंट मध्ये कमाल 15 लाख रुपये जमा करू शकतात. जॉइंट अकाउंट मध्ये प्रत्येक धारकांसाठी गुंतवणुकीमध्ये समान भागीदारी असतात.
Post Office Bank Seving Account
व्याजदर 7.4 टक्के वर्षिक मिळतो
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न खात्यावरती विद्यमान व्याजदर हा 7.4% वार्षिक देण्यात येत आहे. यामध्ये आता सिंगल खात्यावरून 9 लाख रुपये आणि जईन खात्यावरती जास्तीत जास्त 15 लाख रुपये जमा करता येतात पोस्ट ऑफिस ची मासिक उत्पन्न देणारी ही योजना शासनाने प्रोत्साहित केलेली लघु बचत योजना आहे. जिथे निश्चित परताव मिळतो. पोस्ट ऑफिस ची योजना असल्यामुळे यामध्ये 100% सुरक्षिततेची हमी मिळते यामध्ये सिंगल खात्यात जोडीदारांसोबत मिळून जॉईन खाते उघडण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
Post Office Bank Seving Account credit card
प्रत्येक महिन्याला किती रक्कम येणार?
व्याजदर 7.4% वार्षिक अशा प्रकारे आहे.
संयुक्त खात्यावर जास्तीत जास्त गुंतवणूक 15 लाख रुपयांपर्यंत करू शकता.
वार्षिक एकूण व्याज: 1 लाख 11 हजार रुपये
मासिक व्याज किती: 9250 रुपये
जर सिंगल खाते असेल तर
व्याजदर 7.4 टक्के वार्षिक एकूण
जॉईन खात्यापेक्षा जास्त गुंतवणूक असल्यास : नऊ लाख रुपये
वार्षिक व्याज: 66 हजार 600 रुपये; आणि मासिक व्याज 555 रुपये मिळत आहे.
पोस्ट ऑफिस सर्व योजना पहा: https://www.indiapost.gov.in/Financial/pages/content/post-office-saving-schemes.aspx
मॅच्युरिटी त्यानंतर योजना तुम्ही एक्सटेंड करू शकता.
या स्मॉल सेविंग स्कीम वरती 7.4% व्याजदर वार्षिक याप्रमाणे मिळत आहे यामध्ये जमा केलेला पैशावर जे काही व्याज मिळत आहे. तो भाग १२ भागांमध्ये वाटला जातो आणि तो प्रत्येक महिन्याला आपल्या बँक खात्यावर जमा करण्यात येतो. जर तुम्ही मासिक पैसे काढले नाही तर ते तुमच्या पोस्ट ऑफिस सेविंग अकाउंट ( Post Office Seving Account )मध्ये जमा करणे देतात आणि मुख्य धनासह या पैशाला जोडून तुम्हाला पुढे व्याज देखील मिळते या स्कीमची मॅच्युरिटी पाच वर्षे आहे पण पाच वर्षानंतर नवीन व्याजदर पुढे चालू ठेवता येऊ शकतो.
Post Office Bank Seving Account Loan Apply
योजनेसाठी पात्रता काय आहेत?
प्रौढांच्या नावाने एकल खाते आवश्यक
संयुक्त खाते
अल्पवयीनाच्या नावाने त्यांच्या अंतर्गत खाते उघडता येऊ शकतात
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा