रेशनकार्ड वर सरकारकडून मोफत 5 योजना; हे लाभ मिळणार मोफत Ration Card Colour

Ration card colour आज आपण  आपल्याला कोणत्या रंगाच्या रेशन कार्ड वर आपल्याला मोफत योजना मिळणार आहे. आणि कोणत्या रंगाचे रेशन कार्ड असते. तुमचे रेशन कार्ड हे कोणत्या रंगाचे रेशन कार्ड आहेत. त्याचप्रमाणे याचा काय फायदा होतो आहे. याची माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

राज्यातील रेशन कार्डधारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहेत. रेशन कार्ड वर वेगळे प्रकारचे कलर आहेत. या रंगावरून वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा असतात तुम्हाला माहिती आहेत का? आता रेशन कार्ड वर भरपूर काही लाभ मिळतो भरपूर लोकांचे रेशन कार्ड यामध्ये मोफत अन्नधान्य योजना त्याचप्रमाणे आपल्याला इतर सुविधा देखील मिळत असते. रेशन कार्ड तुमच्याकडे नसेल तर ते कसे काढायचे याचा देखील आपण माहिती घेऊयात त्याचप्रमाणे रेशन कार्ड वर आपल्याला वेगवेगळ्या सुविधा मिळत असते.  तर याचीच माहिती आपण आज घेऊयात

यावर्षी पाऊस कसा राहणार? मोठं भाकित! स्कायमेटचा नवीन हवामान अंदाज जाहीर Skymet Weather Report 2025
यावर्षी पाऊस कसा राहणार? मोठं भाकित! स्कायमेटचा नवीन हवामान अंदाज जाहीर Skymet Weather Report 2025

Ration card colour केंद्र सरकारने आज सर्वसामान्यांच्या हितासाठी अनेक सरकारी योजना जाहीर केलेल्या आहे. या योजनेअंतर्गत लोकांना आर्थिक आणि अनेक प्रकारची मदत केलेली जाते. त्याचप्रमाणे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत केंद्र सरकार सर्वसामान्यांना कमी दरात मोफत रेशन पुरवतात. या लाभाचा लाभ घेण्यासाठी त्या व्यक्तीकडे रेशन कार्ड असणे बंधनकारक आहेत. सरकारकडून अनेक प्रकारचे रेशनकार्ड दिले जाते. या शिधापत्रिकांचे वेगवेगळे फायदे आहेत. रेशन कार्ड किती रंगाचे आहे? भारत सरकार चार वेगवेगळ्या रंगीत रेशनकार्ड पुरवत‌ आहे. हे रेशनकार्ड ओळखपत्र म्हणूनही वापरता येणार. रेशनचा रंगही त्याच्याशी निगडित फायद्यांविषयी सांगतात. गुलाबी किंवा लाल रेशन कार्डगुलाबी किंवा लाल शिधापत्रिका बहुतेक दारिद्र्य रेषेच्या वर असलेल्या कुटुंबांना दिले जातात. या रेशन कार्डअंतर्गत एखादी व्यक्ती सामान्य किमतीत रेशन घेऊ शकतात.

याशिवाय या रेशनकार्डच्या माध्यमातून अनुदानही मिळत आहे. या शिधापत्रिकेअंतर्गत उज्ज्वला आणि गृहनिर्माण योजनेचा लाभ घेता येणार आहे.पिवळे रेशन कार्डदारिद्र्य रेषेखालील व्यक्तींना हे रेशनकार्ड दिले. याअंतर्गत गहू, तांदूळ, डाळी, साखर सामान्य दरापेक्षा कमी किमतीत खरेदी करता येते. त्याचबरोबर कोणत्याही योजनेत या रेशनकार्डला प्राधान्य दिले जाते.पांढरे रेशन कार्डजे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. त्यांना पांढरे रेशनकार्ड दिले जाते. हे असे लोक आहेत जे अन्नधान्यासाठी सरकारी योजनांवर अवलंबून नाही.

अकरावी प्रवेशासाठी 10 कॉलेज निवडता येणार; ही ‘6’ कागदपत्रे लागणार 11th Admission Process
अकरावी प्रवेशासाठी 10 कॉलेज निवडता येणार; ही ‘6’ कागदपत्रे लागणार 11th Admission Process

हे कार्ड सामान्यत: पत्ता किंवा ओळखपत्रासाठी वापरतात. त्याचबरोबर काही सरकारी योजनांचा लाभ कार्डच्या माध्यमातून घेता येणार आहेत. निळे किंवा केशरी रेशन कार्डजे लोक आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत त्यांना हे रेशनकार्ड दिले जातात. परंतु हे लोक बीपीएल किंवा दारिद्र्य रेषेच्या यादीत येत नाही. या लोकांना गहू, तांदूळ इत्यादी अन्नधान्यही सामान्यपेक्षा कमी किमतीत मिळतात. तर काही राज्यांमध्ये या शिधापत्रिकांना पाणी आणि विजेवर ही सवलत मिळत आहे. शिधापत्रिके नाव जोडण्यासाठी ही ऑनलाईन प्रक्रिय फॉलो कराऑनलाईन शिधापत्रिकेमध्ये तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याचे नाव जोडण्यासाठी तुम्हाला तुमच्या राज्याच्या अन्न पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागते. यानंतर तुम्हाला एक आयडी तयार करावा लागतो.

जर तुमचा आयडी आधीच तयार झाला असल्यास तुम्हाला लॉगिन करावं लागते. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला शिधापत्रिकेबद्दल माहिती/ पर्याय दिसेल, ज्यामध्ये तुम्हाला नवीन मेंबर ॲड करण्याचा पर्याय मिळते. त्या पर्यायावर जाऊन नवीन सदस्य जोडण्यासाठी फॉर्म भरावे. त्यासोबतच नव्या सदस्याचा संपूर्ण तपशील भरावा लागणार आहेत. सदस्याचा फॉर्म भरू झाल्यावर त्या व्यक्तीची कागदपत्रे अपलोड करा.संपूर्ण माहिती भरल्यानंतर डॉक्युमेंटेशन केल्यानंतर तुम्हाला फॉर्म सबमिट करावा लागते. फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर मिळते. तुम्ही यात नोंदणी क्रमांकासह तुमची विनंती ट्रॅक करू शकतात.

पी एम किसान योजनेचा 20 वा हप्ता 2,000 रुपये ‘या’ दिवशी जमा होणार
पी एम किसान योजनेचा 20 वा हप्ता 2,000 रुपये ‘या’ दिवशी जमा होणार

रेशन कार्डवर या वस्तू मिळणार मोफत; येथे पहा

Leave a Comment