रेशन कार्ड वर 1000 रुपये जमा होण्यास सुरुवात तुम्हाला आले का? लगेच पहा | Ration Card Money 2025

Ration Card Money 2025 रेशनकार्ड वर खरंच पैसे मिळतात का? असा प्रश्न राज्यातील अनेक नागरिकांना नेहमीच पडलेला असतो. हे पैसे मिळतात तर मग कोणत्या खात्यावर पैसे जमा झालेले ते कसे समजणार अथवा हे पैसे कसे काढायचे? असा देखील प्रश्न सर्व नागरिकांचा असतो तर त्याबद्दलचीच माहिती आपण आज पाहणार आहोत.

रेशन कार्ड वर कोणाला पैसे मिळणार ?

मित्रांनो महाराष्ट्र शासनाने राज्यातील आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतलेला होता आणि या निर्णयानुसारच यामध्ये पात्र असलेल्या शेतकऱ्यांना अन्नधान्य ऐवजी किंवा रेशन ऐवजी थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये महिन्याच्या महिन्याला रक्कम जमा करण्याबाबत शासन निर्णय देखील प्रकाशित करण्यात आलि होता आणि त्यानुसारच शेतकऱ्यांना हे अर्थसाह्य जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

किती रुपये दिले जाणार ?

निराधार योजनेचे मानधन जमा होण्यास सुरुवात
निराधार योजनेचे मानधन जमा होण्यास सुरुवात

सर नव्या शासकीय निर्णय अथवा शासन निर्णयानुसार यामध्ये प्रत्येक लाभार्थी व्यक्तीला दर महिन्याप्रमाणे 170 रुपये दिले जात आहे. आणि हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट वर्ग केले जातात. यासाठी 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून अर्ज देखील भरून घेतलेला होता. यामध्ये त्यांना मिळणाऱ्या अन्नधान्य ऐवजी थेट रक्कम शेतकऱ्यांनी निवडलेली होती.Ration Card Money 2025

पैसे जमा झाले का नाही कसे पहायचे ?

यामध्ये ऑनलाइन पद्धतीने देखील तुम्ही तुमच्या बँक खात्यावरती पैसे आलेत का? किंवा कोणत्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा झाली आहेत हे पाहू शकणार आहात यासाठी तुम्हाला pfms यांच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहेत. रेशनिंग कार्ड साठी एक महत्त्वाची वेबसाईट आहे.

हेक्टरी 20 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात; तुमचे नाव चेक करा
हेक्टरी 20 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात; तुमचे नाव चेक करा

या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये वरती PFMS Status हा पर्याय दिसणार आहेत हा पर्याय निवडून त्यामध्ये तुम्हाला Know Your Payment या बटनावर क्लिक करायचे आहे, आणि त्यानंतर तुम्हाला बँकेच्या नावाची पहिली चार अक्षरी टाकायचे आहे. आणि यादीतून आपल्या बँकेचे नाव निवडायचे आहे.

आपला बँक खाते क्रमांक टाकून त्यानंतर तुम्हाला तुमचा नोंदणी मोबाईल नंबर टाकून कॅपच्या कोड टाकायचा आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले आहे. की नाही कोणत्या तारखेला पैसे मिळाले? कोणत्या योजनेअंतर्गत पैसे मिळाले? की सर्व माहिती या ठिकाणी पाहता येणार आहे.आणि या माहिती द्वारे तुम्हाला योजनेअंतर्गत पैसे जमा झाले आहेत का? नाही किंवा किती रक्कम जमा झाली आहे याबाबतची सविस्तर माहिती या ठिकाणी पाहता येणार आहे. Ration Card Money 2025

female police officer video Viral
तिने भररस्त्यात मर्यादा ओलांडली! महिला पोलिस अधिकाऱ्याचे: कपडे फाडले, केस ओढले अन्…, संतापजनक VIDEO व्हायरल पहा

Leave a Comment

Close VISIT MH SHETKARI