RBI Bank Rules May 2025: या मे महिन्यामध्ये काय बँकेचे निगडीत तुमचे कामे असतील तर तुम्हाला यासाठी बँकेत जायचे असल्यास आजची बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.
या महिन्यात 9 तारखेपासून पुढील 12 दिवस देशातील बँकांना सुट्टी राहणार आहे. याबाबत माहिती आरबीआयने जाहीर केलेली असून सविस्तर माहिती अधिकृत वेबसाईटवर दिलेली आहे.
RBI Bank Credit Card Loan Apply Process
आरबीआय ने दिलेल्या माहितीनुसार मे 2025 मध्ये देशातील बँकांना एकूण 12 दिवस जाहीर करण्यात आलेल्या आहे. अशा परिस्थितीमध्ये आता आपण 6 मे पासून 31 मे पर्यंत देशातील बँकांना किती दिवस सुट्ट्या राहणार आहेत. याची सर्व सविस्तर माहिती घेऊयात.
या महिन्यात पुढील 12 दिवस बँका बंद राहणार; कारण काय? पहा
9 मे 2025 पासून पुढील चार दिवस बँकांना सलग सुट्टी राहणार
10 मे 2025: देशातील बँकांना प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी सुट्टी असल्यामुळे बँक बंद असतात. 10 मे 2025 रोजी महिन्याचा दुसऱ्या शनिवार आहे. आणि यामुळे या दिवशी देशभरात सर्व बँकांना सुट्टी मिळेल.
11 मे 2025: या दिवशी रविवार असल्याकारणाने देशभरामधील सर्व बँकांना सुट्टी राहणार आहे.
12 मे 2025: बुद्ध पौर्णिमा असल्यामुळे या दिवशी देशभरातील सर्व राज्यांमधील बँकांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. देशभरातील गुजरात झारखंड मिझोरम, मध्य प्रदेश, मणिपूर, उत्तराखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, सिक्कीम, त्रिपुरा, अरुणाचलम, तमिळनाडूमध्ये बँक बंद राहणार आहेत. त्यामुळे आपल्याला ज्यातील बँकांनाही सुट्टी आहे.
RBI Bank Credit Card 2025
मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात बँका किती दिवस बंद राहणार आहेत?
Maharashtra Bank Loan Apply
16 मे 2025: या दिवशी सिक्कीम राज्य दिना साजरा करण्यात येतो. म्हणून सिक्कीम दिनामुळे सिक्कीम बँका बंद राहणार आहेत.
18 मे 2025: रविवार असल्यामुळे देशभरातील सर्व बँकांना सुट्टी आहे.
24 मे 2025: या दिवशी चौथा शनिवार असल्याने ते संपूर्ण देशभरातील बँका बंद राहणार आहेत.
25 मे 2025: या दिवशी रविवार असल्याने देशभरातील बँक बंद राहतील.
26 मे 2025: काजी नजरूल इस्लाम जयंती असल्याकारणाने त्रिपुरा राज्यामधील बँक बंद राहणार आहेत अशा प्रकारची माहिती आरबीआयने स्वतः वेबसाईटवर जाहीर केले.
29 मे 2025: या दिवशी वीर शिरोमणी महाराणा प्रताप जयंती दिनानिमित्ताने हरियाणा राजस्थान आणि हिमाचल प्रदेश राज्य सोबतच या राज्यामधील बँकांना सुट्टी राहणार आहे.
30 मे 2025: श्री गुरु अर्जुन देव यांची शहीद दिन असल्याकारणाने या दिवशी देशभरातील काही राज्यांना तील बँकांना सुट्टी देण्यात आलेली आहे. अशी आरबीआयकडून माहिती वेबसाईटवर जाहीर केली आहे.
या महिन्यात पुढील 12 दिवस बँका बंद राहणार; कारण काय? पहा