5 लाख रुपये कर्ज, कोणत्याही कागदपत्राशिवाय मिळणार; येथे अर्ज करा SBI Bank Personal Loan 2025

SBI Bank Personal Loan 2025: SBI बँकेमधून 5 लाख रुपये कर्ज मिळवायचे, आणि तेही कोणत्याही कागदपत्राशिवाय ही आहे सोपी प्रक्रिया. भारतीय स्टेट बँक (SBI) विविध प्रकारच्या कर्ज योजना देत आहेत. 5 लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक कर्ज (Personal Loan) घेण्यासाठी खालील प्रक्रिया आणि पात्रता तपशील जाणून घेऊयात.

1. पात्रता (SBI Bank Personal Loan)

  • SBI कडून कर्ज घेण्यासाठी अर्जदाराने खालील पात्रता निकष पूर्ण करणे बंधनकारक आहे:
  • वय: अर्जदाराचे वय 21 ते 60 वर्षांच्या दरम्यान असावेत.
  • उत्पन्न: मासिक उत्पन्न किमान ₹15,000 किंवा त्याहून अधिक असावेत.
  • नोकरी/व्यवसाय: सरकारी कर्मचारी, खाजगी कंपनीतील कर्मचारी, स्व-रोजगार असलेले व्यक्ती, व्यापारी किंवा व्यवसायिक.
  • क्रेडिट स्कोअर: किमान 750 किंवा त्यापेक्षा अधिक CIBIL स्कोअर आवश्यक आहेत.

2. आवश्यक कागदपत्रे (Required Documents) SBI Bank Personal Loan

ओळखपत्र: आधार कार्ड / पॅन कार्ड / पासपोर्ट / मतदार ओळखपत्र आवश्यक

पत्ता पुरावा: वीज बिल / टेलिफोन बिल / रेशन कार्ड

यावर्षी पाऊस कसा राहणार? मोठं भाकित! स्कायमेटचा नवीन हवामान अंदाज जाहीर Skymet Weather Report 2025
यावर्षी पाऊस कसा राहणार? मोठं भाकित! स्कायमेटचा नवीन हवामान अंदाज जाहीर Skymet Weather Report 2025

उत्पन्नाचा पुरावा: वेतन पावती (Salary Slip) – मागील 3 महिने आयटी रिटर्न (ITR) – मागील 2 वर्षे (व्यवसायिकांसाठी)

बँक स्टेटमेंट: मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट

छायाचित्र: पासपोर्ट साईज फोटो

अकरावी प्रवेशासाठी 10 कॉलेज निवडता येणार; ही ‘6’ कागदपत्रे लागणार 11th Admission Process
अकरावी प्रवेशासाठी 10 कॉलेज निवडता येणार; ही ‘6’ कागदपत्रे लागणार 11th Admission Process

3. व्याजदर आणि परतफेडीचा कालावधी (Interest Rate & Repayment Tenure)

व्याजदर: 10.55% ते 16.25% दरम्यान (क्रेडिट स्कोअरनुसार)

कर्जाचा कालावधी: 12 ते 72 महिने (1 ते 6 वर्षे) प्रोसेसिंग फी: कर्जाच्या एकूण रकमेच्या 1.5% + GST

5. अर्ज करण्याची प्रक्रिया (SBI Bank Loan Application Process)

SBI ची अधिकृत वेबसाइट (https://www.onlinesbi.com/) ला भेट द्या. Loans सेक्शन मध्ये जाऊन Personal Loan निवडा. अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे. पात्रतेची पडताळणी झाल्यानंतर कर्ज मंजूर होते.

पी एम किसान योजनेचा 20 वा हप्ता 2,000 रुपये ‘या’ दिवशी जमा होणार
पी एम किसान योजनेचा 20 वा हप्ता 2,000 रुपये ‘या’ दिवशी जमा होणार

Leave a Comment