दहावी बोर्डाचा निकाल या वेबसाईटवर पहा; दहावीचा निकाल जाहीर SSC Result Website

SSC Result Website : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) आज 13 मे 2025 रोजी, दुपारी 1 वाजता दहावी (SSC) बोर्डाचा निकाल जाहीर होत आहे. या वर्षी सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे.

♦️ दहावीचा निकाल आज…

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE), पुणे द्वारे घेण्यात आलेल्या SSC March 2025 परीक्षेचा निकाल तपासण्यासाठी संकेतस्थळ

निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट:

१) https://mahresult.nic.in/

निराधार योजनेचे मानधन जमा होण्यास सुरुवात
निराधार योजनेचे मानधन जमा होण्यास सुरुवात

२) http://www.sscresult.mkcl.org/

३) https://sscresult.mahahsscboard.in/

    results.digilocker.gov.in

निकाल कसा पाहाल:

    वरीलपैकी कोणत्याही अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

हेक्टरी 20 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात; तुमचे नाव चेक करा
हेक्टरी 20 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात; तुमचे नाव चेक करा

    “SSC Examination March 2025 Result” किंवा तत्सम लिंकवर क्लिक करायचे.

    आपला रोल नंबर आणि आईचे पहिले नाव (जसे हॉल तिकिटावर आहे) प्रविष्ट करायचे.

    “Submit” किंवा “View Result” बटणावर क्लिक करायचे.

    आपला निकाल स्क्रीनवर दिसेल; तो डाउनलोड करा किंवा प्रिंट करून ठेवा.

female police officer video Viral
तिने भररस्त्यात मर्यादा ओलांडली! महिला पोलिस अधिकाऱ्याचे: कपडे फाडले, केस ओढले अन्…, संतापजनक VIDEO व्हायरल पहा

निकाल ऑनलाइन पाहण्यासाठी रोल नंबर आणि आईचे पहिले नाव आवश्यक आहेत. तुमचे हॉल तिकिट जवळ ठेवावे. ऑनलाइन निकाल हे तात्पुरते प्रमाणपत्र आहे; मूळ मार्कशीट शाळेतून मिळतील.

जर तुम्हाला निकालात काही त्रुटी आढळल्यास, 14 मे ते 28 मे 2025 दरम्यान उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करू शकता.

Leave a Comment

Close VISIT MH SHETKARI