‘वाल्मिकला ठोका आणि 50 कोटी घ्या’, पोलीस अधिकाऱ्यांचा बॉम्बस्फोट, दमानियांनी दिलं सडेतोड उत्तर! पहा

Walmik Karad Encounter Breaking l बीड जिल्ह्यातील निलंबित पोलीस निरीक्षक रणजीत कासले (Ranjit Kasle) यांनी नुकताच एक खळबळजनक दावा करत सांगितलेले आहेत की, “मला वाल्मिक कराडच्या बोगस (Walmik Karad Encounter) एन्काऊंटरसाठी ५० कोटींची ऑफर देण्यात आलेली होती.” हा दावा करणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेली असून, यामुळे राज्यात राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडालेली आहेत.

या प्रकरणावर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali damania) यांनीही थेट प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांनी रणजीत कासले यांचा आरोप फेटाळत, “हा माणूस विकृत आणि विचित्र वागणारा आहेत” अशी टीका केलेली आहेत. (Walmik Karad Encounter)

कासले म्हणालेले – 5 कोटी, 10 कोटी, 50 कोटींची ऑफर होती! :

यावर्षी पाऊस कसा राहणार? मोठं भाकित! स्कायमेटचा नवीन हवामान अंदाज जाहीर Skymet Weather Report 2025
यावर्षी पाऊस कसा राहणार? मोठं भाकित! स्कायमेटचा नवीन हवामान अंदाज जाहीर Skymet Weather Report 2025

रणजीत कासले यांनी आपल्या व्हिडीओत सांगितलेले की, “माझ्याकडे वाल्मिक कराडच्या (walmik karad) एन्काऊंटरसाठी 5, 10, आणि अगदी 50 कोटी रुपयांची एकरकमी ऑफर आली होती. मी सायबर विभागात होतो. त्यांना वाटत होतं की हा माणूस हे काम करू शकतो. पण मी स्पष्ट नकार दिला, कारण हे पाप माझ्याकडून होणार नाही.”

कासले यांच्या या दाव्यानंतर एकच चर्चा सुरु झाली – जर हे खरे असेल तर हा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कथित एन्काऊंटर डीलपैकी एक असू शकतोय. मात्र, त्यांच्या या आरोपावर संशयाची सावलीही पडलेली आहे.

Walmik Karad Encounter l अंजली दमानियांची थेट टीका :

अकरावी प्रवेशासाठी 10 कॉलेज निवडता येणार; ही ‘6’ कागदपत्रे लागणार 11th Admission Process
अकरावी प्रवेशासाठी 10 कॉलेज निवडता येणार; ही ‘6’ कागदपत्रे लागणार 11th Admission Process

रणजीत कासले यांच्या या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना अंजली दमानिया म्हणालेल्या आहेत, “कासले मला अत्यंत विचित्र आणि विकृत वाटतोय. तो पहिल्याच दिवशी मद्यधुंद अवस्थेत काहीही बरळत होता. त्याच्याकडे कोणीही लक्ष देऊ नये.”

त्यांनी पुढे म्हटलं, “जर त्याला खरंच अशी ऑफर मिळाली असतीच, तर तो लगेच बोलला असता. एवढ्या दिवसांनी व्हिडीओ काढून लोकांच्या भावना भडकवणे हा प्रकारच संशयास्पद वाटत आहे.” तसेच, त्यांनी कासलेवर “प्रकरणातून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न” असल्याचा आरोपही केलेला आहे. (Walmik Karad Encounter)

या वादानंतर आता बीड पोलीस प्रशासनाकडून अधिकृत चौकशी होणार काय?, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे. रणजीत कासले यांनी याआधीही काही गंभीर आरोप केले होते, पण यावेळी त्यांनी थेट “भयानक एन्काऊंटर डील” उघड केल्याने प्रकरण अधिक गडद झालेले आहेत.

पी एम किसान योजनेचा 20 वा हप्ता 2,000 रुपये ‘या’ दिवशी जमा होणार
पी एम किसान योजनेचा 20 वा हप्ता 2,000 रुपये ‘या’ दिवशी जमा होणार

Leave a Comment