राज्यात ‘या भागात’ चक्रीवादळासह अवकाळी पावसाचा इशारा; या भागात गारपीट होणार Weather Update Today

Weather Update Today : राज्यात उन्हाचा तीव्र चटका बसत असतानाच अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे पाहायला मिळत आहे. तर आज (1 एप्रिल) पासून पुढील काही दिवस अवकाळीचे ढग (Unseasonal Rain)अजून गडद होण्याची शक्यता आहेत. तर अनेक भागांत अवकाळी पाऊस ,वारे आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) पुढील दोन ते तीन दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवलेली असून शेतकऱ्यांनी आवश्यक ती काळजी घ्यावीत, असे हवामान विभागाने आवाहन केलेलले आहेत.Weather Update Today

पुढील काही दिवस हवामान कसे राहणार?


IMD च्या अंदाजानुसार, एप्रिल ते जून या कालावधीत देशासह राज्यातही तापमान सामान्यपेक्षा अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. विशेषतः उत्तर आणि पूर्व भारत तसेच उत्तर-पश्चिम भारतातील मैदानी भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा कालावधी वाढू शकतो. महाराष्ट्रात दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य भागात आवकळी पावसाची शक्यता असून त्यामुळे आंबा पिकाच्या उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे.Weather Update Today

बीड, जालना, लातूर, नागपूर चंद्रपूर वर्धा या जिल्ह्यांतील काही भागांमध्ये सध्या वादळी वऱ्यासह पावसाची सुरुवात झाल्याचे देखील पाहायला मिळत आहेत.‌ यासोबतच विदर्भामध्ये अलर्ट देखील जाहीर करण्यात आलेला असून मराठवाड्यामध्ये देखील पावसाला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळतं आहे.

यावर्षी पाऊस कसा राहणार? मोठं भाकित! स्कायमेटचा नवीन हवामान अंदाज जाहीर Skymet Weather Report 2025
यावर्षी पाऊस कसा राहणार? मोठं भाकित! स्कायमेटचा नवीन हवामान अंदाज जाहीर Skymet Weather Report 2025

पूर्व कोकणामध्ये देखील पावसाला सुरुवात झालेली असून गडचिरोली वर्धा आणि अकोला जिल्ह्यामध्ये गावकरी पाऊस झाल्याचे पाहायला मिळालेले आहे. त्यामुळेच पूर्व विदर्भात येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.

काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान


हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात देखील अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. अवकाळी पावसामुळे राज्यातील विविध भागांत काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झालेले आहेत. काल 31 मार्च रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाला (Weather Update) सुरुवात झालेली आहे.या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या गहू आणि कांदा पिकांना फटका बसलेला बसला आहे. विशेषतः कांद्याच्या उत्पादनावर या पावसाचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहेत.

ज्वारीसह इतर पिकांवर परिणाम

अकरावी प्रवेशासाठी 10 कॉलेज निवडता येणार; ही ‘6’ कागदपत्रे लागणार 11th Admission Process
अकरावी प्रवेशासाठी 10 कॉलेज निवडता येणार; ही ‘6’ कागदपत्रे लागणार 11th Admission Process


जळगाव जिल्ह्यात देखील हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे काढणीला आलेल्या ज्वारीसह इतर पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे. काल (31 मार्च) संध्याकाळपासून ढगाळ वातावरण होते आणि हवामान तज्ज्ञांनीही पावसाचा अंदाज वर्तवला होता. होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मराठवाड्यात जिल्ह्यामध्ये 31 मार्च पासूनच ढगाळ वातावरण होते.आणि हवामान तज्ञांनी पण पावसाची शक्यता सांगितलेली होती. त्यानुसार सायंकाळी हलक्या स्वरूपाचा अवकाळी पाऊस पडला आहेत. मागील काही दिवसापासून जिल्ह्याचे तापमान 40 अंश सेल्सिअस पोहोचले होते. आता मात्र, अवकाळी पावसाने वातावरणामध्ये थोडीशी थंडी निर्माण झाली आहे. Weather Update Today

शेतकऱ्यांनी घ्यायची खबरदारी काय?


अवकाळी पावसामुळे (Weather Update) होणाऱ्या नुकसानीपासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांनी काही महत्त्वाच्या उपाययोजना करणे गरजेचे आहेत.
काढणीला आलेली पिके त्वरित गोळा करून सुरक्षित ठिकाणी साठवावी.
साठवलेल्या धान्यास आर्द्रतेपासून संरक्षण मिळेल याची काळजी घ्यावीत. Weather Update Today

पी एम किसान योजनेचा 20 वा हप्ता 2,000 रुपये ‘या’ दिवशी जमा होणार
पी एम किसान योजनेचा 20 वा हप्ता 2,000 रुपये ‘या’ दिवशी जमा होणार

Leave a Comment

Close VISIT MH SHETKARI