मित्रांनो संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवानिवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती आहे. मित्रांनो, मे महिन्याचे प्रलंबित असलेला अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.
मित्रांनो मे महिन्याचे थकीत असलेले अनुदान अजून पर्यंत जमा करण्यात आलेले नव्हते. जीआर काढून राज्य सरकारच्या माध्यमातून 6 जून 2025 पासून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. 7 जून 2025 रोजी पासून सर्वच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये त्यांच्यासाठी थकीत असणारे मानधन जमा करण्यात येत आहे.
डिसेंबर 2024 नवीन शासन निर्णयानुसार आपल्या बँक खात्याला आधार संलग्न आहेत असे लाभार्थीच्या अंतर्गत पात्र करण्यात आलेले त्यांना डीबीटीच्या माध्यमातून हे अनुदान जमा करण्यात येत आहे.