आजपासून बँक खात्यावर एवढीच रक्कम ठेवता येणार! बँकेचा नवीन नियम जाहीर Saving Bank Account Minimum Balance
बँक खातेधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला काही ना काही बँकेचे नियम बदलत असतात आणि त्यात आता बचत (सेविंग) खात्यांमध्ये किती किमान रक्कम ठेवता येईल, याबाबत मोठे नियम जाहीर करण्यात आले आहेत. आरबीआयने याबाबत कोणते नियम बदलले आहेत आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होईल, याची सविस्तर माहिती आपण या लेखात … Read more