Crop Damage District List : राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाचा फटका, पहा कोणत्या जिल्ह्यात किती नुकसान झाले, जिल्हा निहाय आकडा

By Bhimraj Pikwane

Published on:

Crop Damage District List

Crop Damage District List: सध्या मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाने थैमान घातले असून काही भागात गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी, पुढील पाच दिवसांत काही भागात पाऊस आणि गारपिटीसाठी तत्सम पर्यावरणीय इशारे देण्यात आले आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. मंगळवार ते गुरुवार या तीन दिवसांत विदर्भात साडेसात हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. एकट्या जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक ४ हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका जळगाव जिल्ह्याला बसला आहे.

राज्यात 9 एप्रिलपासून अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता असून, पुढील हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Crop Damage District List: कोणत्या जिल्ह्यात किती हे. नुकसान झाले?

जिल्हा नुकसानग्रस्त क्षेत्र
बीड 1020 हेक्टर
नांदेड  748 हेक्टर
वर्धा 527 हेक्टर
जालना  133.3 हेक्टर
हिंगोली  297 हेक्टर
लातूर  160.2 हेक्टर
छत्रपती संभाजीनगर 163 हेक्टर
धाराशिव  308 हेक्टर
जळगाव 3984 हेक्टर
Crop Damage District List

हे पण वाचा : Caste Validity Certificate: जात वैधता प्रमाणपत्र कसे काढायचे? त्यासाठी कोणती कागदपत्र लागतात? जाणून घ्या सविस्तर माहिती

Bhimraj Pikwane

https://mhshetkari.com I am a Marathi Blogger, Marathi YouTuber and Owner/Founder of Help In Marathi And https://mhshetkari.com. 4 Years of Professional Blogging And YouTube experience.

Leave a Comment