हेक्टरी 20 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात; तुमचे नाव चेक करा

राज्य सरकारने 2024 च्या हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर धानाचा बोनस जाहीर केलेला होता. ज्यामुळे प्रत्येक पात्र शेतकऱ्याला जास्तीत जास्त ४०,००० रुपयांपर्यंत बोनस मिळू शकणार आहे. या अनुदानासाठी एकूण 1800 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.

आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशन मध्ये नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना हा बोनस जाहीर करण्यात आलेला आहे. आणि तो त्यांना आता मिळण्यास सुरुवात झालेली आहेत. बोनस वितरणाचा एक घोटाळा झाल्या कारणाने नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची पुन्हा तपासणी करण्यात आलेली होती. त्यामुळे या वितरणाला उशीर झालेला होता.

निराधार योजनेचे मानधन जमा होण्यास सुरुवात
निराधार योजनेचे मानधन जमा होण्यास सुरुवात

12 जून पासून निधीचे वितरण सुरू झालेले असून 16 जून 2025 पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणे अपेक्षित आहे. गडचिरोली, गोंदिया, भंडारा, आणि नाशिक जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना बोनस मिळण्यास सुरुवात होत आहे.

हेक्टरी 20 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात

राज्यामध्ये सध्या खरप हंगामासाठी मोठ्या प्रमाणावर कामाला वेग आलेला आहे. पेरणीसाठी मोठ्या प्रमाणात तयारी सुरू आहे. आणि अशा वेळेला शेतकऱ्यांकडे बियाणे खते खरेदी करण्यासाठी पैशाची निकट जाणवत असते. आणि अशा वेळेस जर हा बोनस शेतकऱ्यांना १५ दिवस अगोदर मिळाला असता तर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा झाला असता अशी भावना सध्या शेतकरी वर्गाकडून व्यक्त करण्यात येत आहे. या मिळत असणाऱ्या मदतीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आधार मिळणार आहे.

female police officer video Viral
तिने भररस्त्यात मर्यादा ओलांडली! महिला पोलिस अधिकाऱ्याचे: कपडे फाडले, केस ओढले अन्…, संतापजनक VIDEO व्हायरल पहा

Leave a Comment

Close VISIT MH SHETKARI