खतांचे नवीन दर जाहीर २०२५: शेतकऱ्यांसाठी सरकारी अनुदान पहा

महाराष्ट्रामध्ये यंदाच्या वर्षी मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली आहे, ज्यामुळे शेतकरी वर्गात उत्साहाचे आणि तयारीचे वातावरण आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, यावर्षीचा मान्सून समाधानकारक राहील अशी अपेक्षा आहे. fertilizer Loan पावसाच्या या शुभ प्रारंभासोबतच खत आणि बी-बियाण्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशा परिस्थितीत, बाजारात होणारे ब्लॅक मार्केटिंग, लिंकिंग आणि कृत्रिम तुटवडा यांसारख्या प्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी … Continue reading खतांचे नवीन दर जाहीर २०२५: शेतकऱ्यांसाठी सरकारी अनुदान पहा