पीक विमा योजनेत 5 मोठे बदल; 1 रुपयात पिक विमा बंद Crop Insurance
शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे! महाराष्ट्र सरकारने सन २०२५ च्या खरीप हंगामापासून पीक विमा योजनेत मोठे बदल केले आहे. आता ही योजना सुधारित स्वरूपात राबवली जाईल. या संदर्भात, २४ जून २०२५ रोजी शासन निर्णय जाहीर करण्यात आला असून, पीक विमा अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२५ निश्चित करण्यात आलेली आहे. या नवीन … Read more