ट्रोलिंगला कंटाळून आत्महत्या..; छोट्या पुढारीने व्हिडीओ शेअर करत दिली माहिती, सगळीकडेच खळबळ!

सोशल मीडियावरील ट्रोलिंगचा वाढता धोका पुन्हा एकदा समोर आला आहे. ‘बिग बॉस’मुळे घराघरात पोहोचलेला ‘छोटा पुढारी’ घनश्याम दरवडे याने सततच्या अपमानास्पद कमेंट्समुळे त्रस्त होऊन थेट आत्महत्येचा इशारा दिला आहे. त्याच्या या भावनिक भूमिकेने सर्वांनाच धक्का बसला असून, सायबर बुलिंगचा (Cyberbullying) गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. काय आहे प्रकरण? शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी: पीएम-किसान योजनेचा 20 … Continue reading ट्रोलिंगला कंटाळून आत्महत्या..; छोट्या पुढारीने व्हिडीओ शेअर करत दिली माहिती, सगळीकडेच खळबळ!